tirupati laddu controversy

तिरुपती लाडू वादावर काही बोलण्यास रजनीकांत यांनी दिला नकार! म्हणाले, 'मला...'

Rajinikanth On Tirupati Laddu Controversy : रजनीकांत यांनी तिरुपती लाडू वादावर काही बोलण्यास दिला नकार...

Sep 29, 2024, 11:34 AM IST

तिरुपती लाडू वादाचं गुजरात कनेक्शन: राऊत म्हणाले, 'श्रद्धेचे राजकारण करणाऱ्यांची चरबी...'

Tirupati Laddu Controversy Gujrat Connection: 'मोदी यांच्या संगतीचा चंद्राबाबू यांच्यावरही परिणाम झाला, असेच म्हणावे लागेल,' असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

Sep 29, 2024, 07:37 AM IST

तिरुपतीमागोमाग आता मथुरा ; पेढ्यासाठीच्या खव्यामध्ये... डिंपल यादव यांच्या वक्तव्यामुळं खळबळ

Tirupati Laddu Controversy : देवाच्या दारी भेसळीचा प्रकार. आधी तिरुपती आता मथुरा... देशात काय चाललंय काय? पाहा आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी 

 

Sep 24, 2024, 09:12 AM IST

तिरुपतीच्या प्रसादाच्या लाडवांमध्ये प्राण्याची चरबी असल्याचा संशय कसा आला? मंदिर प्रशासनाकडून खुलासा

Tirumala Tirupati Laddu Row: तिरुमाला तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडवांमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचे आढळले होते. 

Sep 23, 2024, 08:40 AM IST

Tirupati Laddu Making : 10 टन बेसन, कैक क्विंटल तूप आणि... तिरुपती देवस्थानच्या प्रसाद लाडूची रेसिपी समोर

Tirupati Laddu Making : फक्त भारतच नव्हे, तर देशोदेशीच्या भाविकांसाठी श्रद्धास्थानी असणाऱ्या तिरुपती बालाजी देवस्थानच्या प्रसादामुळं सध्या वादाला तोंड फुटलं आहे. 

 

Sep 20, 2024, 12:22 PM IST