tomorrow

नितीश कुमार उद्या पाच वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

बिहारमध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर घडामोडीही झटपट घडत आहेत.

Jul 26, 2017, 10:52 PM IST

मैदानाबाहेर वाद सुरु असतानाच टीम इंडिया मैदानात उतरणार

अनिल कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये वादळ उठलं आहे.

Jun 22, 2017, 08:03 PM IST

महाराष्ट्राच्या आनंदवारीला उद्यापासून सुरुवात

संत तुकाराम महाराजांची पालखी ही उद्या देहूहुन प्रस्थान ठेवेल. तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत सहभागी होणा-या वारकरी आणि दिंड्यानी देहू गजबजून गेली आहे. 

Jun 15, 2017, 08:57 PM IST

दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार!

दहावीच्या परिक्षेचा निकाल उद्या म्हणजेच मंगळवारी जाहीर होणार आहे. 

Jun 12, 2017, 05:00 PM IST

उद्या देशभरातली औषधांची दुकाने बंद

ही बातमी आहे तुमच्या कामाची. घरातील महत्त्वाची औषधे, गोळ्या संपल्या असतील तर आजच आणून ठेवा कारण उद्या देशभरातली औषधांची दुकानं बंद राहणार आहेत. 

May 29, 2017, 07:08 PM IST

तीन महापालिका निवडणुकांची उद्या मतमोजणी, उमेदवारांची धाकधूक वाढली

पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिकांची मतमोजणी उद्या म्हणजेच शुक्रवारी होणार आहे. 

May 25, 2017, 10:49 PM IST

युती होणार की नाही हे उद्या ठरणार

मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपची युती होईल की नाही हे उद्याच्या शिवसेनेच्या मेळाव्यात स्पष्ट होईल.

Jan 25, 2017, 07:12 PM IST

रविवारी मुख्यमंत्री करणार जल्लीकट्टूचं उद्घाटन!

जल्लीकट्टूशी संबंधित अध्यादेशावर आज राज्यपाल विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी करत मंजुरी दिलीय. मुख्यमंत्री पनीरसेल्वम रविवारी सकाळी 10 वाजता जल्लीकट्टूच्या आयोजनाचं उद्घाटन करणार आहेत. 

Jan 21, 2017, 08:12 PM IST

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी उद्या निवडणूक

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी उद्या निवडणूक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतून या जागांसाठी निवड करण्यात येणार आहे. 

Nov 18, 2016, 10:43 PM IST

सलमान खानचा फैसला उद्या

2002 हीट अँड रन प्रकरणी सलमानच्या अपीलाबाबत आता उद्या निकाल येणार आहे. निकालाचं वाचन आज पूर्ण झालं.

Dec 9, 2015, 06:10 PM IST

शिवसैनिकांनो `बाळासाहेबां`साठी शांतता राखा- शिवसेना

शिवसेनाप्रमुखाचं पार्थिव सध्या मातोश्रीवर आहे. उद्या सकाळी साधारण ७.३० वा. मातोश्रीवर निघेल. आणि त्यानंतर ते शिवतीर्थावर ठेवण्यात येईल त्यानंतर १० वाजल्यानंतर अंतिम दर्शनासाठी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ठेवण्यात येईल.

Nov 17, 2012, 09:24 PM IST