मुलं ब्रश करायला कंटाळा करतात? न रागवता अशी लावा सवय, पुन्हा-पुन्हा सांगण्याची गरज नाही पडणार!
Kids Brush Tips : लहान मुलांना कायमच त्यांच्या कलेने घ्यावं लागतं. अनेकदा त्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी विशेष कष्ट करावे लागतात. अशावेळी पालकांना जेन्टल पॅरेंटिंगचा अवलंब करावा.
Apr 10, 2024, 01:15 PM ISTजीभ साफ करताना अशी चूक तुम्ही तर करत नाही ना? वेळीच व्हा सावध
जीभ साफ न केल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.
Sep 1, 2022, 07:29 PM IST