Top 10: न मुंबई, न न्यूयॉर्क, न शांघाय... 'या' शहरात सर्वात जास्त ट्रॅफिक!
High Traffic Jam Cities in the World : जगातील सर्वाधिक ट्रॅफीक जाम असलेल्या शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. टॉमटॉम ट्रॅफीक इंडेक्सचा अहवाल समोर आला असून यामध्ये तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेलं की या यादीमध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश आहे. दरम्यान ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये वाहने सर्वात कमी वेगाने जातात असे एका अहवालातून समोर आले आहे.
Feb 5, 2024, 03:45 PM IST
कोण आहे येशा सागर?, क्रिकेट सोडून हिच्या सौंदर्याचीच होतेय चर्चा
ग्लोबल टी20 कॅनडा लीगमध्ये भारतीय स्पोर्ट्स अँकर येशा सागरच्या सौंदर्याची खूप चर्चा होत आहे. येशाचा जन्म 14 सप्टेंबर 1995 रोजी पंजाब राज्यात झाला. ती व्यवसायाने अभिनेत्री आणि कॅनेडियन मॉडेल देखील आहे. याशिवाय तिने पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतही खूप नाव कमावले आहे.
Aug 5, 2023, 05:28 PM IST...म्हणून कलाविश्वाला रामराम ठोकणारी झायरा वसिम नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
'दंगल गर्ल'वर टीका होण्याचं कारण आहे......
Sep 10, 2019, 03:22 PM ISTटेलिव्हिजन स्टार प्रिन्स नरुलाच्या भावाचे निधन
प्रिन्स नरुलाच्या भावाचं दुर्दैवी निधन
Jul 6, 2019, 01:38 PM ISTकॅनडा : टोरंटोमध्येही गणपती विसर्जनाचा उत्साह
टोरंटोमध्येही गणपती विसर्जनाचा उत्साह
Sep 5, 2017, 10:37 PM ISTगर्भधारणेचा कालावधी कमी करतं जास्त तापमान
जर तुम्हाला गर्भवती आहे आणि आपलं बाळ पूर्णपणे निरोगी आणि सुदृढ असावं, असं आपल्याला वाटतं तर तापमान वाढण्याआधी तुम्ही कुठं थंडीच्या ठिकाणी राहा. कारण वाढलेलं तापमान तुमच्या गर्भधारणेचा कालावधी कमी करू शकतो. एका अभ्यासानुसार हे सांगण्यात आलंय की, जर चार-सात दिवस गर्भवती महिला ३२ अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानात राहत असेल, तर महिलेची डिलिव्हरी वेळेआधीच होण्याचं प्रमाण २७ टक्क्यांनी वाढतं.
Apr 3, 2014, 09:10 AM ISTचौथे विश्व साहित्य संमेलन टोराँटोत
चौथे विश्व साहित्य संमेलन ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवशी टोराँटो येथे होणार आहे. आधी ठरविण्यात आलेल्या तारखेमुळे काहींनी आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे संमेलन आयोजनात समन्वय नसल्याचा आरोप झाला होता.
Jun 26, 2012, 10:07 AM IST