महिलांच्या सहमतीनंच बलात्कार, तोतारामची पोपटपंची
उत्तर प्रदेशमधील अखिलेश यादव सरकार पुन्हा एकदा आपल्या मंत्र्यांच्या वायफळ बडबडीमुळं अडचणीत सापडलं आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असलेले तोताराम यादव यांनी बलात्कार हा मुलगा आणि मुलीच्या आपापसातील समजुतीनं होत असल्याचा नवा जावईशोध लावला आहे.
Jun 7, 2015, 12:10 PM IST