tourist

Raigad Alibag Tourist In Danger For ATV Vehicals Rash Driving PT53S

Alibag : अलिबागच्या किनाऱ्यांवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, ATV गाडीच्या धडकेत उंटासह काही पर्यटक जखमी

Alibag : अलिबागच्या किनाऱ्यांवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, ATV गाडीच्या धडकेत उंटासह काही पर्यटक जखमी

Jan 31, 2024, 11:00 AM IST

New Year 2024 : पर्यटकांनी पर्वतांना केलं कचऱ्याचा डबा! अटल टनलजवळची ही दृश्य पाहून तीव्र सणक डोक्यात जाईल

New Year 2024 Himachal Pradesh : वर्ष नवे पण सवयी जुन्याच... पर्यटकांमुळे पर्वतांवर कचऱ्याचे ढीग! अटल टनलजवळची ही दृष्य पाहून डोक्यात जाईल तीव्र सणक

 

Jan 1, 2024, 08:46 AM IST
 Satara Kas Pathar Opened For Tourist Ground Report PT2M28S

Video | साताऱ्याचं कास पठार पर्यटकांसाठी खुलं

Satara Kas Pathar Opened For Tourist Ground Report

Sep 16, 2023, 02:30 PM IST

पर्यटक खाली उभे असतानाच महाकाय खडक कोसळला अन् नंतर...; ह्रदयाचे ठोके थांबवणारा VIDEO

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) ह्रदयाचे ठोके थांबवणारा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत काही पर्यटक समुद्रकिनारी फोटो काढत असतानाच डोंगराची कडा खाली कोसळते. ब्रिटनमध्ये (Britain) ही घटना घडली असून, व्हिडीओ पाहून नेटकरी बोटं तोंडात घालत आहेत.

 

Aug 12, 2023, 01:00 PM IST

Nashik News: वीकेंडला हरिहर किल्ल्यावर जाण्याचा प्लॅन करताय? सो सॉरी... आधी ही बातमी वाचा!

Harihar Fort, Dugarwadi Waterfall: वीकेंडला हरिहरगड (Harihar Fort) तसेच दुगारवाडी धबधब्यावर जाणाऱ्या पर्यटकांना दुपारी 3 वाजेनंतर प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jul 22, 2023, 06:59 PM IST

Monsoon Picnic Spot दोन महिन्यांसाठी बंद, 'या' पर्यटनस्थळांवर 144 कलम लागू

Monsoon Picnic Spot : शनिवार आणि रविवार म्हटलं की सगळ्यांना फिरायला कुठेतरी बाहेर पर्यटन स्थळी जायला आवडतं. जर तुम्ही पण फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. 

Jun 29, 2023, 12:57 PM IST
Ganpatiphule Beachs Open For Tourist After Biparjoy Cyclone PT43S

किल्ले रायगडावर दरड कोसळली; शिवप्रेमीचा मृत्यू

किल्ले रायगडला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. अशातच दरड कोसळून एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. 

Jun 4, 2023, 09:33 PM IST

Viral Video : धक्कादायक!...म्हणून तिने सर्वांसमोर चक्क नग्न अवस्थेत मंदिरात केला प्रवेश

Viral Video : ती आली आणि तेही अंगावर एकही कपडे न घालता, मंदिरात सोहळा सुरु असताना ती अचानत नग्न अवस्थेत आली आणि...हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. 

May 27, 2023, 11:28 AM IST

लग्नाआधी बॅचलर पार्टी करायचीय? भारतातील 'ह्या' खास ठिकाणांना नक्की भेट द्या..

सध्या डेस्टिनेशन बॅचलर पार्टीचा ट्रेंड वाढला आहे. लग्नाआधी प्रत्येकाला बॅचलर पार्टी करायची असते मुळात प्रत्येकालाच याचं क्रेझ आहे. जर तुम्ही बॅचलर पार्टीसाठी भारतातील एक रोमांचक प्रवासाचे ठिकाण शोधत असाल, तर तुमची बॅचलर पार्टी अविस्मरणीय करण्यासाठी 'ह्या' ठिकाणांना नक्की भेट द्या..

May 19, 2023, 05:24 PM IST

जंगलात हत्तीला पाहून तरुणीने केलं असं कृत्य, गजराजाचा हा Viral Video पाहिला का?

Elephant Viral Video: सोशल मीडियावर जंगलात सफारीसाठी गेलेल्या तरुणीला (girl Viral Video) गजराजाचा रोषाला समोरे जावं लागलं. हा व्हिडीओ नेटकरी पाहून हैराण झाले आहेत. 

May 11, 2023, 02:25 PM IST

Best Scuba Diving Places in Summer: 'ही' आहेत भारतातील स्कुबा डायव्हिंगसाठीची सर्वोत्तम ठिकाणं..

Best Scuba Diving Places in Summer: तुम्हीही यंदाच्या सुट्टीत स्कुबा डाईव्ह करण्याच्या विचारात असाल तर, देशातील काही सर्वोत्तम पर्याय इथेच पाहून घ्या आणि त्यापैकी एक लगेचच निवडा. 

 

Apr 10, 2023, 01:39 PM IST
Good news for tourists Snowfall in Jammu Kashmir and Leh Ladakh See Special Report PT2M49S

Snowfall in Kashmir | नदी-नाले गोठले... काश्मिरवर बर्फाची चादर

Good news for tourists Snowfall in Jammu Kashmir and Leh Ladakh See Special Report

Jan 9, 2023, 10:50 PM IST