पाऊस झाला गूल; वाहतूक सुरळीत!
मुंबईकरांची दोन दिवस दाणादाण उडवणाऱ्या पावसानं सध्या तरी उघडीप घेतलीय. पावसानं विश्रांती घेतल्यानं रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकलसेवा सुरळीत आहे. तसंच मुंबईत ट्रॅफिक अगदी तुरळक ठिकाणी दिसतंय.
Jul 25, 2013, 10:05 AM IST`मुंबईकरांनो गरज असली तरच घराबाहेर पडा`
मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. पावसाचा जोर कायम असला तरी कोणत्याही भागात पाणी साचलं नसल्याचा दावा मुंबई महापालिकेनं केलाय.
Jul 24, 2013, 08:30 AM ISTपावसामुळे मुंबापुरीला ब्रेक !
मुंबई दिवसभर मुसळधार पावसाचा फटका सेंट्रल,वेस्टर्न आणि हार्बर अशा तिन्ही लोकल लाईन्सला बसला...त्यामुळे लोकलने प्रवास करणा-यांचे चांगलेच हाल झाले...दिवसभर पावसाने जराही उसंत न घेतल्यामुळे रस्ते वाहतूकीवरही त्याचा परिणाम झाला.
Jul 23, 2013, 07:16 PM ISTऔरंगाबाद शहरात वाहतुकीचे तीनतेरा
औरंगाबाद शहरात वाहतुकीचे तीनतेरा वाजले. शहराचा विस्तार झाला मात्र शहराच्या रचनेत बदल झालाच नाही. त्यामुळे आता शहरात महानगरांसारखी वाहतूक कोंडी होतेय. अरूंद रस्ते, बेशिस्त नागरिक आणि अकार्यक्षम पोलीस यामुळे शहरात गाडी चालवणं म्हणजे परीक्षाच देण्यासारखी अवस्था झालीय.
Mar 12, 2013, 09:36 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये धावणार मेट्रो
पिंपरी चिंचवड पालिका हद्दीत मेट्रो प्रकल्प राबवायला सर्वसाधारण सभेनं मंजुरी दिलीय. पिंपरी चिंचवड पालिका भवन ते स्वारगेट या मार्गाची लांबी 16 किलोमीटर इतकी आहे. तसंच या मार्गावर एकूण 15 थांबे असतील
Sep 25, 2012, 08:20 AM ISTट्रेनी मारून नेताहेत वेळ, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
मुंबईत पश्चिम रेल्वेच्या २०० मोटरमनने अचानक संप पुकारल्यानंतर प्रशासनाने शिकाऊ मोटरमनच्या हातात लोकल देऊन मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू केला आहे. दर अर्धा तासाने एक लोकल सोडण्यात येत असून याचा संपूर्ण ताबा शिकाऊ म्हणजे ट्रेनी मोटरमनच्या हातात आहे.
Jul 20, 2012, 06:27 PM ISTबस आली धावून...
जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं ज्यादा बसेस सोडण्यात येतील असं बेस्ट प्रशासनानं जाहीर केलंय. तसंच एसटी महामंडळानंही या परिस्थितीत प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु केलाय.
Jul 20, 2012, 05:46 PM ISTट्रॅफिकच्या गोंगाटामुळे हृदयविकाराचा झटका!
ट्रॅफिकचा गोंगाट जीवघेणा ठरू शकतो, असं नुकत्याच एका संशोधनातून समोर आलं आहे. ट्रॅफिकमधील गोंगाटामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. पब्लिक लायब्ररी ऑफ सायंस वननुसार डॅनिश कँसर सोसायटीच्या मेटी सोनेंसेन यांच्या अध्यक्षतेखाली केल्या गेलेल्या संशोधनातून वरील निष्कर्ष काढण्यात आला आहे.
Jun 30, 2012, 06:06 PM IST‘ड्रायव्हिंग’ करणारी सुपरकार...
ट्राफिकमध्ये गाडी चालवताना कुणाला कंटाळा नाही येत? सगळ्यांनाच येतो... पण, यावर पर्याय मिळाला तर... तुम्ही कंटाळलात किंवा तुमचा ड्रायव्हिंगचा मूड नसेल आणि चक्क ड्रायव्हिंगची जबाबदारी तुमच्या गाडीनंच स्विकारली तर...
Jun 27, 2012, 12:08 PM ISTकोल्हापूर बनतयं वन वे
कोल्हापूर शहरातल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून शहरातील सात रस्त्यांवरील वाहतूक एकेरी करण्यात आली. नव्या वाहतूक व्यवस्थेमुळं शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघाला. त्यामुळं कोल्हापूरकरांनी नव्या वाहतूक व्यवस्थेचं स्वागत केलं.
Nov 23, 2011, 03:37 PM IST