transfer scheme

सिलिंडरचे अनुदान खात्यात जमा करण्याची योजना `गोल`

एलपीजी सिलेंडर्सचं अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेला स्थगिती देण्यात आली आहे. ही घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोईली यांनी केली आहे.

Jan 30, 2014, 06:24 PM IST