Weekend Plans: विकेंड पर्यटन करण्याचा बेत आखात असाल तर ही मोठी बातमी, 'हा' घाट राहणार बंद
Chandchuali Ghat: सध्या आपण सगळीकडेच ट्र्रॅव्हलींगसाठी (travelling) अनेक निसर्गरम्य ठिकाणांची लिस्ट काढतो आहोत. त्यामुळे आपण सगळेच खूप एक्सायटेड असूच. परंतु सध्या तुम्ही 'या' ठिकाणी प्लॅनिंग करत असाल तर थांबा. कारण नंदूरबार येथील सातपुडा पर्वतरांगांकडील चांदचौली (satpuda prawatranga chandchuali हा घाट 8 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे.
Dec 10, 2022, 12:51 PM ISTकोकणातील 'हा' निसर्गरम्य किनारा पर्यटनासाठी बंद? पर्यटकांच्या हलगर्जीपणामुळे केली मोठी कारवाई
बंदर विभागाने एम टी डी सी (Tourist places to go for this weekend) समोरील चारशे मिटर किनारा परिसर पर्यटकांसाठी प्रतिबंधित करून त्याठिकाणी लाल झेंडे लावले.
Nov 4, 2022, 11:22 AM ISTपाकिस्तानात आहे 5000 वर्ष जुने हिंदू मंदिर...जाणून घ्या इतिहास
पाकिस्तानमध्ये भगवान शिवचे 5000 वर्षे जुने हिंदू मंदिर आहे.
Oct 13, 2022, 04:16 PM ISTहा एक वर्षाचा मुलगा कमावतोय दरमहा 75 हजार रुपये, 45 विमानातून केला प्रवास
हा अनोखा मुलगा अमेरिकेत राहतो. 'बेबी ब्रिग्ज' असे या मुलाचे नाव आहे. या मुलाची कहाणी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Nov 19, 2021, 08:24 AM IST