'या' किल्ल्यावर रात्र वैऱ्याची! सुळक्यावरून खाली पाहताच उडतो थरकाप; तुमच्यापासून हे ठिकाण किती दूर?
Travel News : ट्रेकिंगच्या वाटांवर थोडा थरार हवाय? महाराष्ट्रातील 'हा' किल्ला ठरेल एक उत्तम पर्याय. इथं नेमकं कसं पोहोचायचं आणि या ठिकाणाचं नाव काय? पाहा सविस्तर माहिती
Apr 4, 2024, 12:43 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात उंच बाण सुळक्यावर चढत पुण्यातील तरूणांनी मारली बाजी
Trekking News: आजकाल अनेक तरूणांना ट्रेकिंग (trekking News) आणि फिरण्याची आवड प्रचंड आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे हे तरूणही अगदी जिद्दीनं आणि आवडीनं ट्रेकिंगमध्ये सहभागी (youngsters and trekking) होताना दिसतात.
Nov 30, 2022, 02:21 PM IST