मुलांसाठी McDonald मधून हॅपी मील मागवलं, पण फ्राइजमध्ये सापडलं असं काही की...
Cigarette Butt In Happy Meal: McDonald मधून हॅपी मिल मागवलं. पण त्यात महिलेला असं काही सापडलं की त्यानंतर तिने मुलांच्या आरोग्याबाबत प्रश्न निर्माण केला आहे.
Oct 25, 2023, 02:55 PM ISTIndore Zomato Girl : सुपर बाइक, वेस्टर्न लुक..! 'या' डिलिव्हरी गर्लला पाहून लोकांच्या नजरा खिळल्या, Video Viral
Indore Zomato Girl Video : सुपर बाइक, वेस्टर्न लुक..या डिलिव्हरी गर्लला पाहून लोकांच्या नजरा खिळल्या आहेत. आता आपण पण Zomato वरुन ऑर्डर करायला हवं असं नेटकऱ्यांची इच्छा होतेय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Oct 17, 2023, 04:29 PM ISTसमुद्र किनारी फिरताना कुत्र्याला सापडली 'लाख'मोलाची वस्तू, एका क्षणात मच्छिमार झाला मालामाल
Whale Vomit-Treasure Of The Sea: एका मच्छिमाराच्या पाळीव कुत्र्याला समुद्र किनारी फिरताना एक अशी वस्तू सापडली की त्यामुळं तो एका क्षणात मालामाल झाला आहे.
Oct 16, 2023, 04:34 PM ISTस्टारबक्सने नोकरीवरुन काढलं; कर्मचाऱ्याने बदला घेण्यासाठी सिक्रेट रेसिपीच केली लीक
Starbucks Secret Drink Recipes Leaks: स्टारबक्सच्या महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढून टाकले. याचा बदला घेण्यासाठी तिने थेट सिक्रेट रेसिपीच लीक केल्या.
Oct 16, 2023, 01:02 PM ISTएका व्यक्तीच्या खात्यात जमा झाले 753 कोटी, बँकेत चौकशी केल्यावर बसला एकच धक्का
Trending News Today: एका व्यक्तीच्या खात्यात अचानक करोडो रुपये जमा करण्यात आले. पण त्याचा हा आनंद क्षणभरच टिकला. काय घडलं नेमकं जाणून घ्या.
Oct 8, 2023, 01:33 PM ISTViral News : ती जज-तो गुन्हेगार..! दोन Ex Classmate ची जेव्हा भेट होते...Video इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ
Judge Criminal Courtroom Video : कोर्टरुममधील एक व्हिडीओ जगभरात धुमाकूळ घालतोय. न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेली महिला आणि गुन्हेगाराच्या जागी उभा असलेला तो शाळेतील मित्र अन् मग...
Oct 7, 2023, 08:35 PM ISTसर्वात मूर्ख व्यक्तीचा पुरस्कार मलाच मिळायला हवा, महिला असं का म्हणाली? पाहा Video
Trending News: एका महिलेने अनावधानाने डोळ्यात असं काही टाकलं की पुढे जे घडलं ते धक्कादायक
Oct 6, 2023, 05:46 PM ISTपाहता-पाहता 95 शाळकरी मुली झाल्या लुळ्या; एकाचवेळी इतक्या जणींना पक्षाघात आल्याचे पाहून डॉक्टरही चक्रावले
Trending News: सोशल मीडियावर केन्याच्या विद्यार्थिनींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मुली चालताना अडखळत असल्याचा समोर आले आहे.
Oct 6, 2023, 12:50 PM IST'या' देशात मिळतात सगळ्यात महाग अंडी, किंमत ऐकून थक्क व्हाल!
'या' देशात मिळतात सगळ्यात महाग अंडी, किंमत ऐकून थक्क व्हाल!
Oct 5, 2023, 08:15 PM ISTवयाच्या 98 व्या वर्षी लागली 7 कोटींची लॉटरी, आता करणार काय?
वयाच्या 98 व्या वर्षी लागली 7 कोटींची लॉटरी, आता करणार काय?
Oct 4, 2023, 06:47 PM ISTभांड्यावर पाय, डोक्यावर गॅस सिलिंडर आणि नटराज पोझ, चॅलेंज असा Video पाहिला नसेल
Viral Video : बापरे भांड्यावर पाय आणि डोक्यावर गॅस सिलिंडर घेऊन त्यात नटराज पोझ, हा भयानक स्टंटचा व्हिडीओ नक्कीच पाहिला नसेल.
Oct 4, 2023, 05:05 PM ISTVideo : आत्मनिर्भर दूल्हा! लग्नात नवरदेवाने गायलं गाणं, आवाज ऐकून तुम्ही व्हाल अवाक्
Viral Video : सोशल मीडियावर एका नवरदेवाची जोरदार चर्चा रंगली आहे. या नवरदेवाने वरातीत गाणं गायलं आणि हे काय ऐकणारा प्रत्येक आश्चर्यचकित झाला. तुम्ही देखील एकदा ऐकाच या नवरदेवाचं गाणं.
Oct 3, 2023, 11:40 PM ISTVideo : नवऱ्याच्या कॉफीमध्ये पत्नीने मिक्स केलं 'ब्लीच', हत्येचा भयानक कट रचतानाचा व्हिडीओ समोर
Viral Video : पत्नीने आपल्याच पतीला जीवे मारण्यासाठी त्याच्या कॉफीमध्ये ब्लीच मिक्स केलं आणि मग...या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Oct 3, 2023, 02:42 PM ISTलव्ह, सेक्स और धोखा! गर्लफ्रेंडने गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर कळलं बाळ दुसऱ्याचं, त्यानंतर बॉयफ्रेंडने केलं असं काही
Viral Video : इन्स्टाग्रामवर लव्ह, सेक्स आणि धोखा यावर एक स्टोरी व्हायरल होते आहे. जिच्यावर प्रेम केलं तिने गोंड बाळाला जन्म दिला. पण ते बाळ त्याचं नसून...
Oct 2, 2023, 06:45 PM IST
Video : दोन विद्यार्थींमधील भांडण सोडवणं शिक्षिकेला पडलं महागात, गाठावं लागलं हॉस्पिटल...
Viral Video : वर्गात दोन विद्यार्थींमधील भांडण सोडवणं एका शिक्षिकेला महागात पडलं आहे. त्या शिक्षिकेचा डोक्याला लागल्यामुळे हॉस्पिटल गाठावं लागलं आहे.
Oct 2, 2023, 05:50 PM IST