तिकीटाशिवाय एकटी महिला करु शकते ट्रेन प्रवास; जाणून घ्या रेल्वेचा नियम
Indian Railway : 1989 मध्ये भारतीय रेल्वेने एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना संरक्षण देणारा कायदा केला. ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला आणि अल्पवयीन मुलांना संरक्षण देणारा हा कायदा आहे.
Dec 30, 2023, 04:42 PM ISTतुमच्या रेल्वे सीटवर कोणी जबरदस्ती बसलं तर काय करायच? जाणून घ्या
How to Complaint Railway Seats: लांबचा प्रवास करताना बसायला जागा मिळाली नाही तर खूप त्रास सहन करावा लागतो.
Nov 20, 2023, 05:18 PM ISTरेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर...; लहानशा चुकीमुळं होऊ शकतो कारावास, 'हा नियम कायम लक्षात ठेवा
Indian Railway : भारतीय रेल्वे विभागाकडून कायमच प्रेक्षकांच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. किंबहुना जर तुम्ही रेल्वे प्रवासात सराईत असाल तर, काही गोष्टी माहित असणं अतिशय गरजेचं.
Aug 31, 2023, 12:31 PM IST
Video : ट्रेन सुरु होताच प्रवाशांनी टीसीला शौचालयात केले बंद; जाणून घ्या काय घडलं?
Suhaildev Express : दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलवरून उत्तर प्रदेशच्या गाझीपूरला जाणाऱ्या सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनच्या प्रवाशांनी शुक्रवारी तिकीट कलेक्टरला टॉयलेटमध्ये बंद करुन ठेवलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Aug 13, 2023, 08:29 AM ISTViral Video: तावातावानं उठला, सामान गुंडाळलं... प्रवाशाला खाली खेचलं अन् धु धु धुतला!
Train Fight In Pawan Express: एक व्यक्ती पवन एक्सप्रेसमध्ये विना तिकीट (Travel without ticket) जनरल बोगीमध्ये बसून प्रवास करत होता. टीसीने त्याला तिकीट दाखवण्यास सांगितलं. मात्र...
Jan 6, 2023, 09:39 PM ISTVideo : ...आणि अचानक टीसी लाकड्याचा ठोकळ्यासारखा खाली कोसळला
Viral Video : रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममध्ये मुलगी अडकल्याचा व्हिडिओ समोर आला होता. आता रेल्वे प्लॅटफॉर्मवरील असाच एक हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडिओ नेटकऱ्याचे लक्ष वेधून घेतं आहे.
Dec 9, 2022, 09:28 AM ISTभारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीसोबत चालत्या ट्रेनमध्ये गैरवर्तन, टीसीवर केले गंभीर आरोप
शुक्रवारी हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आलं आहे
Oct 15, 2022, 11:25 AM ISTट्रेनमध्ये या वेळेत TTE तिकीट तपासू शकत नाही, जाणून घ्या काय आहेत नियम
ट्रेनमध्ये प्रवास करताना तुमच्या संमतीशिवाय कोणीही तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. रात्री 10 नंतर TTE देखील तुम्हाला उठवून तुमचे तिकीट तपासू शकत नाही. हा रेल्वे बोर्डाचा नियम आहे.
Dec 3, 2021, 09:46 AM ISTधावत्या रेल्वेत महिलेला प्रसुतीकळा... रेल्वे टीटीई देवदूत बनून धावला!
रात्रीच्या वेळेस धावत्या रेल्वेत अचानक प्रसव पीडा जाणवू लागल्यानं महिला वेदनेनं कळवळत होती
Jun 14, 2019, 02:29 PM ISTVIDEO : 'जीएसटी'च्या नावाखाली रेल्वे प्रवाशांची लूट
जीएसटी लागू झाल्यानंतर सर्वसामान्यांना उल्लू बनवण्याचं कामही सुरू झालंय. गुजरात क्विन ट्रेनमध्ये असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला.
Jul 1, 2017, 03:25 PM ISTटीटीईनं 15 रुपयांची पावती दिली नाही म्हणून प्रवाशानं ट्विटरवर केली तक्रार आणि...
एका टीटीईनं 15 रुपयांची पावती दिली नाही म्हणून एका प्रवाशानं ट्विटरवरून त्याची तक्रार केली... आणि आश्चर्य म्हणजे त्याची ही तक्रार तितक्याच तत्परतेनं आणि गंभीरतेनं घेतली गेली.
Oct 4, 2016, 07:08 PM ISTरेल्वे होणार डिजीटल, टीसींना देणार टॅबलेट
नवी दिल्ली : रेल्वेचा कारभार कागदरहित करण्यासाठी रेल्वे मंत्रालय काही महत्त्वाची पावले उचलत आहे.
Feb 10, 2016, 04:52 PM ISTरेल्वेत निघाली बंपर भरती, २५०० TTE भरणार
रेल्वे मंत्रालयाने देशभरातील २५०० टीटीईच्या भरतीला मंजुरी दिली आहे. यंदाच्या वर्षातील ही सर्वात मोठी भरती मानली जात आहे.
Jul 16, 2014, 07:19 PM IST