अमेरिकेला जाताच पंतप्रधान मोदी 'या' महिलेच्या भेटीला; तिची ओळख जाणून व्हाल हैराण
Pm Modi in America: अमेरिका दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीगाठींचं सत्र सुरु झालं असून, जागतिक स्तरावरील राजकारणात या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Feb 13, 2025, 10:50 AM IST