'टू-फिंगर टेस्ट' बंद करा, पुरुषत्व चाचणीसाठी वीर्य गोळा करु नये; लैंगिक गुन्ह्यांसंदर्भात हायकोर्टाचे आदेश
High Court On Potency Test And Two Finger Test: लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये पीडिता तसेच आरोपीच्या चाचण्यासंदर्भात मद्रास हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. यामध्ये कोर्टाने टू-फिंगर टेस्ट आणि पुरुषत्वाच्या चाचणीचा उल्लेख केला आहे.
Jul 12, 2023, 04:42 PM ISTVideo | बलात्कार प्रकरणात टू फिंगर टेस्ट करणाऱ्यांवर कारवाई होणार
Action will be taken against those who do two finger test in rape case
Oct 31, 2022, 07:30 PM ISTVideo | बलात्कार प्रकरणात स्त्रियांची 'त्या' प्रकरची अवमानकारक चाचणी करणाऱ्यांवर कारवाई होणार
Action will be taken against those who conduct 'that' type of humiliating test of women in rape cases
Oct 31, 2022, 02:40 PM ISTकाय आहे Two Finger Test, व्हर्जिनीटी तपासणाऱ्या या चाचणीवर सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी
माणूसकीला काळीमा फासणाऱ्या चाचणीवर सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी
Oct 31, 2022, 01:34 PM ISTबलात्कार पीडितेची `टू फिंगर टेस्ट` बंद
बलात्कार पीडितेवर उपचारासाठी नवे दिशानिर्देश तयार करणाऱ्या केंद्रीय गृह मंत्रालयानं `टू फिंगर` परीक्षणाला अवैज्ञानिक ठरवलंय. ही पद्धत बेकायदेशीर ठरवत मंत्रालयानं हॉस्पीटलना पीडितांची फोरेन्सिक तसंच वैद्यकीय पडताळणीसाठी वेगळे रुम बनवण्याचे आदेश दिलेत.
Mar 5, 2014, 07:10 PM IST