uddhav thackeray shivsena

'मालवणचे पाप धुऊन काढायचे असेल तर..'; अरबी समुद्राऐवजी 'या' ठिकाणी शिवस्मारक उभारण्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी

Uddhav Thackeray Shivsena Demand: राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधतानाच अरबी समुद्रामधील स्मारकाचाही उल्लेख ठाकरेंच्या पक्षाने आपली भूमिका मांडताना केला आहे. या स्मारकाचं काम इंचभरही पुढे सरकलेलं नसल्याचं म्हटलं आहे.

Sep 2, 2024, 07:48 AM IST

'शिंदे-फडणवीसांना शिवभक्त मानणे म्हणजे औरंगजेबाला...'; 'गाढवांचे ब्रह्मचर्यही गेले' म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Shivsena Slams Government: "भाजपाचे आंदोलन हे शिवरायांच्या सन्मानाविरोधात झाले. विरोधासाठी विरोध करताना त्यांनी ते शिवरायांच्या मान-सन्मानाच्या विरोधात असल्याचे दाखवून दिले," असा टोला ठाकरेंच्या सेनेनं लगावला आहे.

Sep 2, 2024, 06:40 AM IST

छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती? जेव्हा अभिनेत्रीच्या उत्तराचं झालं सर्वत्र कौतुक...

Actress Answer on Chhatrapati Shivaji Maharaj Height : छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंचीवर जेव्हा अभिनेत्रीनं दिलं होतं असं उत्तर... सगळीकडे झालं होतं कौतुक

Aug 28, 2024, 01:31 PM IST

'बरं झालं की ही घाण आमच्याकडून...', हात जोडत राऊतांचं विधान! संतापून म्हणाले, 'सडक्या विचारांची...'

Controversial Comment On Sindhudurga Chatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: शाळेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दुर्घटनाग्रस्त स्मारकाला भेट दिल्यानंतर केलेल्या विधानामुळे ते चर्चेत आले असून त्यांच्यावर टीकेची झोड उठलेली असतानाच आता राऊत यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

Aug 28, 2024, 11:06 AM IST

शिवरायांचा पुतळा कोसळला: फडणवीस विरोधकांची अफझलखानाशी तुलना करत म्हणाले, 'खरे मावळे...'

Devendra Fadnavis On Shivaji Maharaj Statue Collapses: राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मालवणमध्ये झालेल्या दुर्घटनेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत जाणून घ्या

Aug 28, 2024, 09:23 AM IST

'CM म्हणतात, वाऱ्याने पुतळा पडला; शिवरायांनी बांधलेला सिंधुदुर्ग 375 वर्षे हाच वारा सहन करत उभा'

CM Shinde On Shivaji Maharaj Statue Collapses: मालवणमधील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरुन साधला निशाणा

Aug 28, 2024, 07:19 AM IST

'शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर CM हसत..', ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'कोट्यवधी रुपयांचा पाऊस..'

Shivaji Maharaj Statue Collapse: "हा पुतळा उभारताना भारतीय नौदलाचा सल्लाही ऐकला नाही. इंद्रजित सावंत हे इतिहासकार व कोल्हापूरचे संभाजी छत्रपती यांनीही पुतळ्याच्या आणि एकंदरीत बांधकामाबाबत शंका व्यक्त केल्या होत्या," असंही म्हटलं आहे.

Aug 28, 2024, 06:41 AM IST

'बाळासाहेबांवरही हिंदुत्व सोडल्याची टीका केली असती'; नाव न घेता अभिनेत्याचा राज ठाकरेंना टोला

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर सुरु असणारी रणधुमाळी आणि त्यातूनच नेतेमंडळींकडून एकमेकांवर केले जाणारे आरोप प्रत्यारोप सध्या चर्चेत आहेत. 

 

Mar 29, 2024, 11:37 AM IST

उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना धक्का, दंड थोपटत म्हणाले 'महाराष्ट्रात हेकडांपेक्षा जास्त...'

पैठणचे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे दत्ता गोर्डे (Datta Gorde) यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत (Uddhav Thackeray Shivsena) प्रवेश केला आहे. त्यांच्यासह डॉ राजू डोंगरे, डॉ शोएब हाश्मी यांनीही पक्षात प्रवेश केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

 

Feb 6, 2024, 01:45 PM IST

'मविआ'मधील पक्षात प्रवेश करणार का? संभाजीराजे स्पष्टच म्हणाले, 'राज्यातील जनतेच्या...'

Chhatrapati Sambhaji Raje On Maha Vikas Aghadi Offer: लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा राज्यसभेचे माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले छत्रपती संभाजी राजे यांनी अनेकदा बोलून दाखवली असतानाच त्यांना एक ऑफर देण्यात आल्याचे समजते.

Feb 2, 2024, 09:13 AM IST