uddhav thackeray

Why was Mavia's meeting canceled today? What strategy will be planned in the meeting? PT31S

MVA Meeting Postponed | मविआची आजची बैठक का झाली रद्द? बैठकीत काय रणनिती आखणार?

Why was Mavia's meeting canceled today? What strategy will be planned in the meeting?

Dec 19, 2022, 03:45 PM IST

"अमित शाह यांच्यासमोर ठरलेलं असताना..."; खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात जाण्यास बंदी घातल्याने भडकले अजित पवार

खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात येण्यास कर्नाटकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. याचे पडसाद विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन पाहायला मिळाले.

Dec 19, 2022, 11:43 AM IST

Maharashtra Winter Session : "घटनेला धरुन असेल तर चर्चा करु"; समान नागरी कायद्यावर अजित पवारांचा सकारात्मक सूर

Uniform Civil Code : झी 24 ताससोबत बोलत असताना अजित पवार यांनी समान नागरी कायद्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.

Dec 19, 2022, 09:23 AM IST

Political News : ठाकरे गटाला शिंदे गट देणार पुन्हा दे धक्का, या अभिनेत्यासह आमदार, नगरसेवक करणार प्रवेश?

Maharashtra Political : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा धमाका पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा राजकीय नेत्यांची पळवापळवी दिसून येत आहे.  

Dec 18, 2022, 09:59 AM IST

प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्यास काँग्रेस, राष्ट्रवादीचा विरोध; उद्धव ठाकरे आता काय करणार?

वंचित बहुजन आघाडी मविआत सहभागी होणार का? हा प्रश्न अजुनही निरूत्तरीतच आहे.  काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आम्हाला महाविकास आघाडीत घेण्यास विरोध आहे असं सांगत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी याचं खापर काँग्रेस-राष्ट्रवादीवरच फोडल आहे. 

Dec 17, 2022, 08:35 PM IST

मविआच्या हल्लाबोल मोर्चात पैसे वाटप, भाजपचा आरोप

मविआच्या (MVA) हल्लाबोल मोर्चात पैसे वाटप झाल्याचा आरोप भाजपने केलाय. भाजपने (BJP) या पैसे वाटपाचा एक व्हीडिओ ट्विट केलाय.

 

Dec 17, 2022, 08:29 PM IST