uddhav thackeray

शिवसेनेतून विजय शिवतारे यांची हकालपट्टी, पक्षाचे सदस्यत्वही रद्द

Shiv Sena Crisis :शिवसेनेतून नेते, पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीचं सत्र सुरु आहे. विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.  

Jul 16, 2022, 11:30 AM IST

पालघर जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का, खासदार-आमदारासह जिल्हाप्रमुख शिंदे गटात

Shiv Sena Crisis : पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. 

Jul 16, 2022, 08:53 AM IST

Shiv Sena : एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, खरी शिवसेना कोणाची?

सत्तासंघर्षानंतर आता शिवसेनेवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात घमासान लढाई सुरू झालीय.

Jul 15, 2022, 08:47 PM IST
Shivsena Party Leader Uddhav Thackeray Visit To Bhayculla Karykarta PT1M12S

भायखळाच्या शाखेला उद्धव ठाकरेंकडून भेट

Shivsena Party Leader Uddhav Thackeray Visit To Bhayculla Karykarta

Jul 15, 2022, 07:05 PM IST
Uddhav Thackeray At Sena Bhavan Deliver Speech To Karykarta PT38S

शिवसेना भवनात शिवसैनिकांसोबत ठाकरेंचा संवाद

Uddhav Thackeray At Sena Bhavan Deliver Speech To Karykarta

Jul 15, 2022, 05:45 PM IST

Uddhav Thackeray : शिवसैनिकांवरील हल्ले खपवून घेणार नाही, उद्धव ठाकरे यांचा इशारा

शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. पोलिसांनी शिवसैनिकांनी संरक्षण का दिलं नाही, असं सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पोलिसांना केला.

Jul 15, 2022, 04:35 PM IST

सत्तासंघर्षानंतर आता शिवसेनेतल्या वर्चस्वासाठी संघर्ष, उद्धव ठाकरेंचे आदेश एकनाथ शिंदेंकडून रद्द

उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टीच्या घेतलेल्या निर्णयांना शिंदे गटाकडून थेट आव्हान

 

Jul 15, 2022, 03:39 PM IST

'शिवसैनिकांच्या केसाला धक्का लागला तर सोडणार नाही', वाचा कोणी दिला इशारा

 Kolhapur Shiv Sena Melawa : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पक्षात मोठी फुट पडताना दिसत आहे. आता शिंदे गट आणि मूळ शिवसेना यांच्यात जोरदार शक्तिप्रदर्शन सुरु आहे. शिवसेनेकडून थेट इशारा देण्यात आला आहे.

Jul 15, 2022, 03:16 PM IST
Uddhav Thackeray Government Decision Oppose By Shinde Government PT1M48S

उद्धव ठाकरे यांना शिंदे सरकारचा धक्का

Uddhav Thackeray Government Decision Oppose By Shinde Government

Jul 15, 2022, 02:25 PM IST

Matoshree : 'मातोश्री'चा दरारा झाला कमी?

बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख असताना मातोश्रीचा एक वेगळा दरारा होता. मुंबईत दौऱ्यावर येणारी कोणतीही बडी असामी मातोश्रीवर ठाकरेंना भेटायला जायची. 

 

Jul 14, 2022, 11:26 PM IST

Shiv Sena : शिवसेनेच्या राजकीय अस्तित्वालाच सुरूंग?

महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Political Crisis) सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

Jul 14, 2022, 10:31 PM IST