ठाकरे गटाच्या खासदाराला भाजपकडून तिकीट; संजय राऊत म्हणतात, 'इमान, निष्ठा नसेल तर...'
Kalaben Delkar : लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. भाजपने कलाबेन डेलकर यांना दादरा नगर हवेली या जागेवरून उमेदवारी दिली आहे. कलाबेन डेलकर या आधी ठाकरे गटात होत्या.
Mar 14, 2024, 08:55 AM ISTमोदींना दिल्लीत येऊ द्यायचं नाहीः उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray Allegation on Modi Shinde
Mar 13, 2024, 05:20 PM ISTमोदींना दिल्लीत येऊ द्यायचं नाही; ठाकरेंचं समर्थकांना आवाहन
Uddhav Thackeray Criticize Shinde And BJP In Washim Rally
Mar 13, 2024, 03:20 PM IST'हे बालिश आणि हास्यास्पद', गडकरींनी उद्धव ठाकरेंची ऑफर नाकारली; संजय राऊत म्हणाले 'दिल्लीत तुमचा अपमान...'
उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा भाजपाला सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीत प्रवेश कऱण्याची ऑफर दिली आहे. नितीन गडकरी यांनी ही ऑफर नाकारली असून हे बालिश आणि हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे.
Mar 13, 2024, 11:10 AM IST
'सरकारच्या तिजोरीवर अखेरचा हात मारण्यासाठी ‘खोके सरकार’...'; ठाकरे गटाचा हल्लाबोल
Maharashtra Politics: मागील काही दिवसांमध्ये दोनदा मंत्रीमंडळाच्या बैठक झाली असून शासन निर्णयांचा सपाटाच राज्य सरकारने लावला आहे. मात्र याच मुद्द्यावरुन आता उद्धव ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस-पवार सरकावर निशाणा साधला आहे.
Mar 13, 2024, 08:08 AM ISTमशाल हुकूमशाहीला जाळून खाक करेल; उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका, 'चोरांच्या हाती धनुष्यबाण'
Uddhav Thackeray on Eknath Shinde Party Symbol
Mar 12, 2024, 07:25 PM ISTPolitical News | उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर; कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करणार?
Uddhav Thackeray On Two Days Visit To Yavatmal And Washim
Mar 12, 2024, 11:15 AM ISTCongress | भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात, उद्धव ठाकरेंना निमंत्रण
Congress Rrahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra in Maharashtra
Mar 11, 2024, 08:40 PM ISTउद्धव ठाकरेंचा विदर्भ-कोकण दौरा; 3 दिवसांत 6 सभा
Uddhav Thackeray To Visit Yavatmal Washim For Lok Sabha Election Review
Mar 11, 2024, 03:20 PM ISTVIDEO | 'विधानसभा निवडणुकीपर्यंत साथ सोडणार नाही'; भास्कर जाधवांनी स्पष्ट केली भूमिका
Will not leave till assembly elections says Bhaskar Jadhav
Mar 10, 2024, 04:35 PM IST2024च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत मी साथ सोडणार नाही: भास्कर जाधव
MLA Bhaskar Jadahav Announce Will Not Leave Uddhav Thackeray
Mar 10, 2024, 04:05 PM IST'निवडणूक होईपर्यंत साथ सोडणार नाही'; पक्षांतर्गत वादावर भास्कर जाधवांचा थेट निशाणा
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या भावनिक पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यावर बोलताना भास्कर जाधव यांनी निवडणूक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे
Mar 10, 2024, 02:10 PM IST'उरल्या सुरलेल्या शिवसेनेच्या प्रमुखांनी...'; अमोल कीर्तिकरांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस नेत्याची टीका
Maharashtra Politics : महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबतची अद्याप घोषणा झालेली नसताना उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तिकर यांची मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषणा केली.
Mar 10, 2024, 11:31 AM IST
उद्धव ठाकरेंकडून शिवसेना ठाकरे गटाचा पहिला उमेदवार जाहीर
First candidate of Shiv Sena Thackeray group announced by Uddhav Thackeray
Mar 9, 2024, 11:20 PM ISTकोकणात लोकसभेपूर्वीच मोठा राजकीय भूकंप? राणेंमुळे 'हा' नेता ठाकरेंची साथ सोडणार?
Big Blow Expected To Uddhav Thackeray In Kokan: "आज वंदनीय बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीत असताना मी कोणत्याही दबावाला अगर संकटांना घाबरलो नाही," असंही या नेत्याने लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.
Mar 9, 2024, 10:40 AM IST