uddhav thackeray

राज ठाकरे-अमित शाह यांच्यात काय चर्चा झाली? बाळा नांदगावकरांनी अखेर केला खुलासा

LokSabha Election: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. 

 

Mar 19, 2024, 06:39 PM IST

'...आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न'; उद्धव ठाकरेंची भाजपावर घणाघाती टीका, 'महाराष्ट्रात मोदी नव्हे, तर...'

Uddhav Thackeray on MNS-BJP: महाराष्ट्रात मतं हवी असतील तर मोदी नाही तर ठाकरे नावावरच मतं मिळतात हे आता त्यांना समजलं आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तसंच राज ठाकरेंच्या निमित्ताने आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोलाही लगावला आहे. 

 

Mar 19, 2024, 04:58 PM IST

'हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने....'; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Political News : 'खंजीर, वाघ, मर्द, कोथळा... मारा फुशारक्या'; असं का म्हणाले आशिष शेलार? शिवाजी पार्क येथील सभेत नेमकं काय घडलं? 

 

Mar 18, 2024, 08:38 AM IST

Rahul Gandhi : ठाकरेंच्या मैदानात राहुल गांधींचा एल्गार, पंतप्रधान मोदींवर टीका करत म्हणाले 'राजाचा जीव ईव्हीएममध्ये...'

Rahul Gandhi Speech On Shivaji Park : नरेंद्र मोदी ईव्हीएम मशिनशिवाय निवडणूक जिंकू शकत नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Mar 17, 2024, 08:54 PM IST

राज्यघटना बदलण्यासाठी यांना 400 पारचा आकडा पाहिजे; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : भाजपच्या डोक्यात सत्तेची हवा, राज्यघटना बदलण्यासाठी 400पारचा नारा दिला. इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केला. 

Mar 17, 2024, 08:43 PM IST

उद्धव ठाकरेंचा ढाण्या वाघ शिंदे गटात; आमश्या पाडवी पक्षप्रवेशासाठी कार्यकर्त्यांसह मुंबईत

Aamshya Padavi : लोकसभा निवडणूक जाहीर होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.  विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी हे आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समोर आलं आहे.

Mar 17, 2024, 09:32 AM IST

LokSabha Election : 'मुंबईकरांनो.. भाजपचे बारा वाजवायला तयार राहा', उद्धव ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!

"मी मुख्यमंत्री असताना, महाराष्ट्राविरुद्ध बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती. महाराष्ट्राने नेहमी आमच्यासमोर झुकावं, असंच मोदी-शहांना वाटतं", असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Mar 16, 2024, 10:21 PM IST