uddhav thackeray

'तुमची किंमत चटणी इतकी पण नाही' नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Narayan Rane PC : 'बाळासाहेबांनी माझ्याकडून शब्द घेतला होता म्हणून मी शांत आहे, मातोश्रीवर काय चालतं हे मला सगळं माहित आहे' असा इशारा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

Apr 2, 2024, 06:18 PM IST

ऐन लोकसभेत भाजपची सोडली साथ, खासदाराने धरला ठाकरेंचा हात

Loksabha 2024 : ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. भाजपनं जळगावात तिकीट कापल्याने उन्मेष पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Apr 2, 2024, 02:09 PM IST

Loksabha Election 2024 : सर्वात कमी मालमत्ता असणाऱ्या खासदारांची यादी; आघाडीवर कोण?

Loksabha Election 2024 : 17व्या लोकसभेमध्ये काही असेही खासदार आहेत ज्यांची संपत्ती मात्र इथं अपवाद ठरते. यापैकी काहींची संपत्ती दोन लाख रुपयेही नाही. 

Apr 2, 2024, 12:11 PM IST

'..तर भाजपाला 4,617 कोटींचा दंड भरावा लागेल, पण...'; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Financial restrictions On Opposition Parties: "मोदींप्रमाणे सीतारामनही खोटे बोलू लागल्या आहेत. लोकशाहीचा गळा घोटण्यात त्यांचे अर्थखाते आघाडीवर आहे. पण बाईसाहेब सतीसावित्रीचा आव आणून आपण स्वच्छ वगैरे असल्याचे दाखवू पाहत आहेत," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Apr 1, 2024, 07:07 AM IST

देवेंद्र फडणवीसांनी मणिपूर-लडाखमध्ये जावं, जाण्या-येण्याचा खर्च मी करतो- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Political attacked on Devendra Fadanvis:  अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ विरोध पक्षनेते आज दिल्लीतील रामलिला मैदानात एकत्र येत आहेत. 

Mar 31, 2024, 10:42 AM IST

'या सगळ्या गोष्टी...'; भाजपात जाण्याच्या चर्चांवर अंबादास दानवेंची स्पष्ट भूमिका

Ambadas Danve News : ठाकरे गटातील मोठा नेता भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु असताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Mar 30, 2024, 11:55 AM IST

'बाळासाहेबांवरही हिंदुत्व सोडल्याची टीका केली असती'; नाव न घेता अभिनेत्याचा राज ठाकरेंना टोला

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर सुरु असणारी रणधुमाळी आणि त्यातूनच नेतेमंडळींकडून एकमेकांवर केले जाणारे आरोप प्रत्यारोप सध्या चर्चेत आहेत. 

 

Mar 29, 2024, 11:37 AM IST