'अजून किती खोटं बोलणार'; प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप
Prakash Ambedkar : महाविकास आघाडीची साथ सोडल्यानंतर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांना आणखी किती खोटं बोलणार? असा सवाल केला आहे.
Mar 28, 2024, 03:07 PM ISTLoksabha | ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभेसाठी 17 उमेदवारांची यादी जाहीर
Loksabha Election 2024 Uddhav Thackeray Declared first List
Mar 27, 2024, 08:20 PM ISTठाकरे पक्षाची डोकेदुखी! मुंबई, सांगलीनंतर नाशिकमध्येही तिढा, वाजेंना उमेदवारी दिल्याने करंजकर नाराज
LokSabha Uddhav Thackeray Shivsena Vaje vs Karanjkar
Mar 27, 2024, 07:10 PM ISTठाकरे गटाने ईशान्य मुंबईतून उमेदवार दिल्याने शरद पवार गट आक्रमक
LokSabha Sharad Pawar group aggressive after Uddhav Thackeray announce candidate from North East Mumbai
Mar 27, 2024, 07:00 PM IST'खिचडी चोरासाठी आम्ही...' उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर करताच काँग्रेस नेता संतापला, 'आमचा पक्ष खड्ड्यात...'
LokSabha: ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संताप व्यक्त केला आहे. ठाकरे गटाने मुंबईतील चार जागांवरही आपला उमेदवारी जाहीर केला आहे.
Mar 27, 2024, 03:39 PM IST
Loksabha Election 2024 : सरकारी कर्मचारी ते माजी मंत्री... अरविंद सावंत यांना का मिळाली दक्षिण मुंबईतून उमेदवारी?
Loksabha Election 2024 : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब.
Mar 27, 2024, 02:12 PM ISTLoksabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सरसकट भरपगारी रजा; तुमच्या जिल्ह्यात सुट्टी कधी?
Loksabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकांच्याच अनुषंगानं असंख्य राजकीय हालचाली घडताना दिसत आहेत. या घडामोडींमध्येच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 27, 2024, 12:05 PM IST
Loksabha Election 2024 | उद्धव ठाकरे शिवसेनेची पहिली यादी जाहीर, जाणून घ्या शिलेदारांची नाव
Thackeray Camp Lok Sabha Election First List
Mar 27, 2024, 11:25 AM IST'BJP कोठ्यावरचा पक्ष, '400 पार'चा मुजरा अन्..'; 200000 कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीच्या पक्षप्रवेशावरुन ठाकरेंचा टोला
Uddhav Thackeray Slams BJP Over Naveen Jindal: जिंदाल आता भाजपमध्ये आल्याने त्यांच्यावरील कोळशाचे डाग धुऊन निघाले व ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले, त्या सगळ्यांना आता जिंदाल यांच्या सतरंज्या उचलाव्या लागतील, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
Mar 27, 2024, 07:34 AM ISTLokSabha Election 2024 : विदर्भात काँग्रेसचे 'शहाणपणा'चे तिकीट वाटप! कुणबी कार्डचा होणार का फायदा?
LokSabha Election 2024 : लोकसभा निवडणूक पहिल्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. पहिल्या टप्प्यासाठी विदर्भातील लढती स्पष्ट झाल्या आहेत. याठिकाणी काँग्रेसने यंदा विचारपूर्वक तिकीट दिल्याच राजकीय तज्ज्ञ म्हणत आहेत.
Mar 26, 2024, 02:57 PM ISTLoksabha Election 2024: ठाकरेंचं फिस्कटलं पण पवारांचं ठरलं! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 'या' तारखेला पहिली यादी, 'इतक्या' जागा लढणार
Loksabha Election 2024 : सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईतील या जागेवरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची यादी रखडली असली तरी शरद पवार गटाची यादी मात्र आता जाहीर होणार आहे.
Mar 26, 2024, 12:02 PM ISTLok Sabha Election 2024 : विदर्भातील 5 जागांवर अशा रंगणार लढती! नागपूरमध्ये गडकरी विरुद्ध ठाकरे तर चंद्रपूरमध्ये...
Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील लढती निश्चित झाल्या असून भाजप विरुद्ध काँग्रेस अशी काँटे की टक्कर असणार आहे.
Mar 26, 2024, 11:18 AM ISTUddhav Thackeray आणि Sharad Pawar यांच्यात बैठक संपन्न! मविआची यादी आज होणार जाहीर?
Uddhav Thackeray आणि Sharad Pawar यांच्यात बैठक संपन्न! मविआची यादी आज होणार जाहीर?
Mar 26, 2024, 09:35 AM ISTLoksabha Election 2024 : मविआचं ठरलं आणि बिनसलं! 'या' 3 जागांच्या वादामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी रखडली
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी ठाकरेंचं ठरलं ठरलं म्हणतांच बिनसलं. 3 जागांच्या वादामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी रखडली.
Mar 26, 2024, 09:28 AM ISTLoksabha Election 2024 | उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांची यादी तयार, उद्याच्या सामनाची प्रतीक्षा
MP Sanjay Raut On List Of Lok Sabha Election Candidates To Be Announced Tomorrow
Mar 25, 2024, 12:50 PM IST