Politics| उद्धव ठाकरेंचा फडणवीसांबद्दल गौप्यस्फोट
Uddhav Thackeray Revels Suspense Of Devendra Fadnavis
Apr 21, 2024, 08:30 AM ISTPolitics|फडणवीसांकडून नाव घेता उद्धव ठाकरेंवर टीका
DCM Devendra Fadnavis Post On X After Uddhav Thackeray Allegations
Apr 21, 2024, 08:15 AM IST'महाराष्ट्राचा महानालायक स्पर्धा घेतली तर...' भाजपकडून पुन्हा उद्धव ठाकरे टार्गेट
Chandrakant Bawankule: महाराष्ट्रातील 14 कोटी नागरिकांच मत घेतल तर महानालायकाच्या पहिल्या नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील, अशी टोकाची टीका बावनकुळे यांनी केली.
Apr 21, 2024, 06:22 AM ISTआदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो असा फडणवीसांनी शब्द दिला होता पण... उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा आरोप
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर सर्वात मोठा आरोप केलाय... फडणवीसांनी शब्द फिरवल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय.. त्यावरुन आता फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जुंपलीय.. नेमका उद्धव ठाकरेंनी काय आरोप केलाय ज्यामुळे राज्यातलं राजकारण तापलंय.
Apr 20, 2024, 09:15 PM ISTआदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून तयार करु, उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून तयार करु, उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
Apr 20, 2024, 02:30 PM ISTउद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठा गौप्यस्फोट
उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठा गौप्यस्फोट
Apr 20, 2024, 02:20 PM ISTLoksabha Election 2024 : रायगड- अलिबाग- पेण मार्गावर वाहतूक कोंडी; बड्या नेत्याच्या सभेमुळं सर्वसामान्यांचा खोळंबा
Loksabha Election 2024 : निवडणुकीआधी नेते निघाले प्रचारदौऱ्यांवर अडचणींचा भार मात्र वाढतोय सामान्य नागरिकांच्या खांद्यांवर...
Apr 18, 2024, 12:13 PM IST
काँग्रेसचे बंडखोर हेच उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठ टेन्शन; थेट कारवाईची मागणी
काँग्रेसचे बंडखोर उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. यामुळे आता उद्धव ठाकरे थेट कारवाईची मागणी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
Apr 17, 2024, 09:15 PM ISTरत्नागिरी-सिंधुदुर्ग, संभाजीनगर जागेचा तिढा सुटणार? सिंधुदुर्गातून नारायण राणेंना उमेदवारी मिळणार?
Mahayuti Possibly To Announce Ratnagiri Sindhudurg And Sambhajinagar Candidate For LokSabha Constituency
Apr 17, 2024, 08:45 AM ISTठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटकांचं नाव आघाडीवर?
Thane LokSabha Constituency Possibly With Shindes shivsena
Apr 17, 2024, 08:40 AM ISTसांगलीत विशाल पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिला इशारा, 'थांबवा, अन्यथा...'
LokSabha Shivsena Uddhav Thackeray on Sangli after Congress Vishal Patil files nomination
Apr 16, 2024, 06:35 PM IST'पंतप्रधान प्रचारात मटण वगैरे..'; 'मुघल मातीचा गुण' अन् 'बीफ'चा संदर्भ देत मोदींवर निशाणा
Thackeray Group React On PM Modi Comment About Mutton Mughal: "मोदींच्या संस्कारी भाजपने ‘बीफ’ म्हणजे गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून शेकडो कोटींचा निधी घेतला, हासुद्धा एकप्रकारे श्रावणातला मांसाहारच आहे," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
Apr 15, 2024, 07:40 AM ISTउद्धव ठाकरेंची ताकद वाढतेय; 25 लाख सभासद असलेल्या कामगार कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा
कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची शिवसेना पक्षप्रमुख व महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांच्या बरोबर सकारात्मक चर्चा केली.
कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.
एकाधिकारशाही देशाला घातक,आम्हाला संमिश्र सरकार हवंय- उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray on Modi: महायुतीच्या एकत्र सभा लवकरच सुरु होतील. आम्ही सगळीकडे एकत्रितपणे प्रचार करु असे ठाकरे म्हणाले.
Apr 13, 2024, 01:24 PM ISTVIDEO | मोदींचे नाणे चालणार नाही ठाकरे आणि पवारच वाजणार - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray On PM Modi
Apr 13, 2024, 10:05 AM IST