'मोदींमध्ये एवढा आत्मविश्वास कुठून आला की ते...'; आमदार अपात्रता निकालाआधीच राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shiv Sena MLA Disqualification: संजय राऊत यांना अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दाओस दौऱ्याचाही उल्लेख करत हा निकाल आधीपासून ठरला असल्याचा दावा केला आहे.
Jan 10, 2024, 10:51 AM ISTMLA Disqualification: बंड केलं 40 आमदारांनी मग अपात्रतेची याचिका 16 आमदारांविरोधातच का?
Shiv Sena MLA Disqualification: विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधील आमदारांनी 2022 साली जून महिन्यामध्ये बंडखोरी केली आणि ते सुरतला गेले. त्यानंतरच्या सत्तानाट्यामध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
Jan 10, 2024, 08:10 AM ISTकोणत्याही बाजूने निकाल लागला तरी 'या' 2 आमदारांची आमदारकी कायम राहणार, कारण...
Shiv Sena MLA Disqualification : राज्याच्या सत्तानाट्यातील महत्त्वाचा अंक थोड्याच वेळात. कोणाची आमदारकी जाणार, कोणाची राहणार? पाहा...
Jan 10, 2024, 07:54 AM IST
'मोदींचा लक्षद्वीप दौरा ‘सोची समझी’ रणनीती', ठाकरे गटाला शंका; म्हणाले, '2024 च्या राजकीय..'
India vs Maldives Uddhav Thackeray Group Stand: "एखाद्या व्यावसायिक मॉडेलला लाजवेल अशा अप्रतिम ‘पोझेस’ मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानिमित्त प्रसिद्ध झाल्या व त्यावर देशभरातील भाजप भक्तांनी प्रतिक्रिया दिल्या," असं ठाकरे गटाने म्हटलंय.
Jan 10, 2024, 07:30 AM ISTफडणवीसांना ठाऊक आहे उद्याचा आमदार अपात्रतेचा निकाल? पवारांच्या 'त्या' विधानाने खळबळ
Sharad Pawar On MLA Disqualification: मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.
Jan 9, 2024, 02:22 PM ISTअपात्रतेच्या निकालाआधी ठाकरे गटाला धक्का, आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड
Maharashtra Politics : आमदार अपात्रतेचा दहा तारखेला निकाल लागणार आहे. पण त्याआधीच ठाकरे गटाला धक्का बलाय. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड पडलीय. जोगेश्वरीतील भूखंड घोटाळ्याप्रकरणी छापेमारी करण्यात आली आहे.
Jan 9, 2024, 01:24 PM ISTआमदार अपात्रतेचा निकाल देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही हे ठरवणारा- ठाकरे
MLA Disqualification: उद्या दहा जानेवराली 11:59 पर्यंत वेळ खेचतील मग निकाल देतील असं वाटतं, असा खोचक टोला ठाकरेंनी यावेळी लगावला.
Jan 9, 2024, 01:19 PM ISTUddhav Thackeray vs Eknath Shinde | अपात्रतेचा निकाल कसा लागणार? शिवसेना नेमकी कुणाची हे आधी ठरणार
Shiv Sena MLA Disqualification Uddhav Thackeray vs Eknath Shinde maharashtra news
Jan 9, 2024, 10:40 AM ISTEknath Shinde | विझलेल्या मशालींचा उजेड पडत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला
Cm Eknath Shinde On Uddhav Thackeray video in marathi
Jan 9, 2024, 10:25 AM ISTठरलं! शिवसेना एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची? 'या' तारखेला फैसला
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: शिवसेना आमदार अपात्र निकाल दोन दिवसांत लागण्याची शक्यता असून नवी दिल्लीतल्या कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे यांची की उद्धव ठाकरे यांची याचा फैसला 2 फेब्रुवारीला होणार आहे.
Jan 8, 2024, 12:06 PM IST
CM च्या गळ्यात पट्टा दिसला की सिंहासन आठवतो, फडणवीसांची ठाकरेंवर टोलेबाजी
CM च्या गळ्यात पट्टा दिसला की सिंहासन आठवतो, फडणवीसांची ठाकरेंवर टोलेबाजी
Jan 8, 2024, 11:00 AM ISTहेलिकॉप्टरनं फोटोग्राफीपेक्षा शेती केलेली चांगली, शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
हेलिकॉप्टरनं फोटोग्राफीपेक्षा शेती केलेली चांगली, शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Jan 8, 2024, 10:45 AM ISTकिरण मानेंनी सांगितलं उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचं कारण
Kiran Mane : 'बिग बॉस मराठी' आणि 'मुलगी झाली हो' कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेले अभिनेते किरण माने यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटात त्यांनी प्रवेश केला आहे.
Jan 7, 2024, 05:12 PM IST'खोके घेणाऱ्यांना उठता बसता स्वप्नात मीच दिसतो'; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला
Uddhav Thackeray : अभिनेता किरण मानेसह अनेकांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बाहेर भटकंतीला गेलेल्या, खोक्यात बंद झालेल्यांना पुन्हा घरात घेणार नाही, असे म्हटलं आहे.
Jan 7, 2024, 02:25 PM ISTKiran Mane In Politics | अभिनेते किरण माने हाती बांधणार शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश
Actor_Kiran_Mane_To_Join_Politics_In_Presence_Of_Uddhav_Thackeray
Jan 7, 2024, 12:00 PM IST