uddhav thackeray

अखेर उद्धव ठाकरेंना राममंदिर सोहळ्याचं निमंत्रण मिळाले; पण, इंडिया आघाडीसमोर मोठं धर्मसंकट

Uddhav Thackeray : अखेर उद्धव ठाकरे यांना राममंदिर सोहळ्याचं निमंत्रण मिळाले आहे.मात्र, या निमंत्रणामुळे  इंडिया आघाडीसमोर मोठं धर्मसंकट उभ राहिले आहे. या सोहळ्यात सहभागी व्हायचे की नाही याबाबत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. 

Dec 27, 2023, 05:31 PM IST

'मोदी रामापेक्षा मोठे झाले का? असे पोस्टर दुसऱ्या कोणी छापले असते तर..'; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Ayodhya Ram Mandir News: "श्रीरामाने पिताश्री दशरथाचा सन्मान राखला व वनवास पत्करला. इथे पिताश्री आडवाणी यांनाच वनवासी करून अयोध्येचा सात-बारा आपल्या नावावर करून घेतला जात आहे."

Dec 27, 2023, 06:33 AM IST

राम मंदिर लोकार्पणाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही; राज ठाकरे मात्र VVIP यादीत

राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणावरुन भाजप आणि ठाकरेंमध्ये जुंपलीय, विशेषत उद्धव ठाकरेंना राम मंदिर लोकार्पणाचं बोलावणं नसेल हे जवळपास निश्चित झालंय. राज ठाकरे यांना मात्र निमंत्रण मिळाले आहे. 

Dec 26, 2023, 07:49 PM IST

...म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त केला; ठाकरे गटाने सांगितलं 'खरं' कारण

Wrestling Federation Of India Suspended: "ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. बजरंग पुनियाने ‘पद्मश्री’ पुरस्कार थेट पंतप्रधानांच्या निवासाबाहेर रस्त्यावर ठेवून निषेध नोंदविला. कुस्तीपटू वीरेंद्र सिंह यांनीही ‘पद्मश्री’ परत करण्याची घोषणा केली."

Dec 26, 2023, 08:40 AM IST

'कमळाबाईशी ‘निकाह’ लावलेल्या मंडळींचा...', शिंदे-पवार गट भाजपामुळे अस्वस्थ असल्याचा दावा

Uddhav Thackeray Group Slams Ajit Pawar Group: "कलंकित लोकांना उमेदवाऱ्या मिळू नयेत व मिळाल्याच तर आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, अशी भाजपच्या प्रमुख मंडळींची भूमिका आहे असे वृत्त संघ परिवारानेच सोडले आहे."

Dec 25, 2023, 08:12 AM IST

'त्यांचे नाव तर घ्यावं लागेल'; शरद पवारांनी पुन्हा केलं गौतम अदानींचं जोरदार कौतुक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी यांचे कौतुक केले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे नवीन तंत्रज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केल्याबद्दल शनिवारी अदानींचे आभार मानले.

Dec 24, 2023, 09:07 AM IST

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र, राजकीय वर्तुळात चर्चा

Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे एका कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

Dec 22, 2023, 02:13 PM IST

'त्यांचा राजकीय सोहळा होऊ द्या, मग...'; उद्धव ठाकरेंना अयोध्येला न बोलवल्याने संतापले संजय राऊत

Ayodhya Ram Mandir : अयोध्येमध्ये 22 जानेवारीला श्रीराम मंदीर आणि श्रीरामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. मात्र उद्धव ठाकरेंना निमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Dec 22, 2023, 01:04 PM IST

'राम मंदिर लढ्यात योगदान नसणाऱ्यांचा अयोध्येत सोहळा' ठाकरे गटाची टीका

Ram Mandir Inauguration : अयोध्येत साकारल्या जात असलेल्या भव्य राममंदिराच्या उद्घाटनासाठी जवळपास 3000 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं असून यात कलाकार, उद्योगपती, खेळाडू, साधूसंतांचा समावेश आहे. पण उद्धव ठाकरेंना यांचं आमंत्रण देण्यात येणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

Dec 21, 2023, 03:13 PM IST

कफनचोर आणि खिचडीचोर, कोरोना काळात भ्रष्टाचार... मुख्यमंत्र्यांचा ठाकरे पिता-पुत्रांवर आरोप

Maharashtra Politics : कफनचोर, खिचडीचोर अशी बिरुदे कमी पडतील, असा थक्क करणारा प्रकार ऑक्सिजन प्लँट उभारणीत या एक फुल-एक हाफने केला आहे असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलाय. पैशांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळाल? जनाची नाही किमान मनाची तरी लाज ठेवा असं मुक्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता सुनावलं

Dec 20, 2023, 07:58 PM IST