Manoj Tiwary: दारूच्या नशेत ते मैदानावर यायचे आणि...; निवृत्तीनंतर मनोज तिवारीचा अजून एक गौप्यस्फोट
Manoj Tiwary On Domestic Cricket Umpiring: निवृत्तीनंतर मनोज तिवारीने ( Manoj Tiwary ) अनेक धक्कादायक खुलासे केले. यानंतर आता त्याने अंपायरबाबत देखील एक मोठा खुलासा केला आहे.
Feb 21, 2024, 11:30 AM ISTनशीबच फुटकं! खराब अंपायरिंगचा रोहित शर्मा शिकार, 2 अंपायरमध्ये निर्णयावरून....
अरेरे! यांच्यातच ताळमेळ नाही तिथे बाकीच्यांचं काय? आता हे फोटो पाहून तुम्हीच ठरवा रोहित शर्मा OUT की NOT OUT
May 10, 2022, 10:03 AM ISTअंपायरच्या चुकीच्या निर्णयाने पराभूत - मॉर्गन
दुसऱ्या टी-२० सामन्यात अंपायरच्या चुकीच्या निर्णयाने सामन्याचा निकाल आमच्या विरूद्ध लागला. रूटला पायचित देण्याचा निर्णय पंचांनी चुकीचा दिल्याचे इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने सांगितले. या विरूद्ध मॅच रेफ्री यांच्याकडे अपील करणार असल्याचेही मॉर्गनने सांगितले. अंपायर सी शमसुद्दीन यांनी रूटला शेवटच्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पायचित बाद केले. तोच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला.
Jan 30, 2017, 06:46 PM IST