राज्यात तब्बल 661 शाळा अनधिकृत, रॅकेटची शक्यता... SIT चौकशीची मागणी
राज्यात अनधिकृत शाळांचं पेव फुटलं आहे. राज्यातील तब्बल 661 शाळा अनधिकृत असल्याचं समोर आल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात आलं आहे. पावसाळी अधिवेशात अनधिकृत शाळांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून भाजप आमदार आशिष शेलार यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली.
Jul 21, 2023, 03:04 PM ISTतुमची मुलं बोगस शाळेत तर जात नाहीत ना? राज्यात राज्यात 674 शाळा अनधिकृत
राज्यात 674 बोगस शाळांवर कारवाई अटळ, शिक्षण संचालकांचे जिल्हानिहाय अधिकाऱ्यांना आदेश
Feb 14, 2022, 04:02 PM IST