unsafe

Kas Kay Mumbai Sion Pratikshanagar People Feel Unsafe PT18M15S

मुंबई का खचतेय? जमिनीला मोठ्या भेगा

Kas Kay Mumbai Sion Pratikshanagar People Feel Unsafe

Feb 17, 2025, 09:50 AM IST

मुंबईत रात्रीच्या वेळी महिला असुरक्षित ?

 मुंबईतील दिंडोशी न्यायालयानेही मुंबई आणि महिला सुरक्षितता याबाबत गंभीर मत नोंदवले आहे. साकीनाका बलात्कार प्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने दोषी मोहन चौहानला नुकतीच फाशीची शिक्षा ठोठावली. या निकालाची सविस्तर प्रत सार्वजनिक करण्यात आली आहे. या निकालात न्यायालयाने गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. 

Jun 6, 2022, 05:32 PM IST

'गौतम गंभीर असुरक्षित, नकारात्मक'; टीम इंडियातल्या सहकाऱ्याचा खुलासा

गौतम गंभीर हा सगळ्यात असुरक्षित आणि नकारात्मक होता

May 1, 2019, 09:02 PM IST

जगात भारत महिलांसाठी सर्वात असुरक्षित असल्याचं सांगणाऱ्या रिपोर्टचं 'सत्य'

थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशन या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत हा महिलांसाठी जगभरातला सर्वात असुरक्षित देश असल्याचं समोर आलं.

Jun 28, 2018, 05:51 PM IST

'देश महिलांसाठी असुरक्षित आणि पंतप्रधान योग व्हिडिओ बनवतायत'

'एकीकडे आपले पंतप्रधान योग व्हिडिओ बनवण्यात व्यस्त आहेत तर...'

Jun 26, 2018, 04:09 PM IST

पुण्यात महिला असुरक्षितच

पुण्यातील तरुणींना कोणते कपडे घालावेत ? कधी घराबाहेर पडावे?  कोणासोबत फिरायला जावे ? यावर प्रश्न चिन्ह निर्माण झालंय.

May 9, 2016, 08:32 PM IST

'मॅगी'नंतर आता 'नेस्ले'चा पास्ताही वादात!

'मॅगी'नंतर आता पाळी आहे नेस्ले इंडियाच्या 'पास्ता'ची... कारण, आता 'नेस्ले इंडिया'च्या पास्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.

Nov 28, 2015, 10:48 AM IST