upcoming car launches

Year 2023: जानेवारी महिन्यात 'या' 7 गाड्या होणार लाँच, जाणून घ्या किंमत

Upcoming Cars In January 2023: नवं वर्ष सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. नव वर्षाच्या आगमनासाठी प्रत्येक जण आतुर आहे. दुसरीकडे कारप्रेमींच्या नजरा पुढल्या वर्षी लाँच होणाऱ्या गाड्यांकडे लागून आहे. भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योग 2023 ची सुरुवात होणार आहे. दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये काही नवीन गाड्या लाँच आणि सादर केल्या जाणार आहे.

Dec 13, 2022, 03:19 PM IST