भारताचं UPI सुपरहिट, या देशांमध्ये होणार डिजिटल पेमेंटसाठी वापर!
NPCI on World Uses UPI: एनआयपीएलने पेरु आणि नामिबीयाच्या सेंट्रल बॅंकांसोबत यूपीआय सारखी सिस्टिम डेव्हलप करण्यासाठी सामंजस्य करार केलाय.
Sep 25, 2024, 04:15 PM ISTUPI द्वारे चुकीच्या अकाऊंटमध्ये पैसे गेले? असे मिळवा परत
सध्या प्रत्येकजण हा ऑनलाईन पेमेंटला प्राधान्य देताना दिसत आहे. धडाधड लोकं ऑनलाईन पेमेंट करत सुटली आहेत. मात्र ही पैशांची देवाणघेवाण करता करता माणसं कधी चुका देखील करत आहे.
Oct 5, 2023, 04:15 PM ISTUPI Payment : Google Pay, Paytm किंवा Phonepe वापरत असाल तर 'ही' बातमी वाचून तुम्हाला धक्का बसेल...
UPI Merchant Transactions : जेव्हापासून भारत सरकारने cashless economy वर जोर दिला आहे तेव्हापासून ऑनलाइन पैशांची देवाण घेवाण मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र आता ऑनलाइन पेमेंट करण्यापूर्वी ही महत्त्वाची बातमी वाचा...
Mar 29, 2023, 12:09 PM ISTBill Payment: विना इंटरनेटही करू शकता UPI द्वारे बिल पेमेंट, जाणून घ्या कसं ते
UPI Bill Payment: तंत्रज्ञानाचं युग असून पैशांची देवाणघेवाण ऑनलाईन पद्धतीने होत आहे. यामुळे सुट्ट्या पैशांसाठीचा त्रास कमी झाला आहे. त्यामुळे अनेकजण आपल्या खिशात रोख रक्कम ठेवत नाहीत. तसेच ऑनलाईन पेमेंटवर अवलंबून असतात. पण कधी कधी इंटरनेट सुविधा व्यवस्थित नसल्याने ऑनलाईन पेमेंट करण्यात अडचण येते.
Nov 13, 2022, 05:36 PM ISTयूपीआयच्या माध्यमातून केलेल्या मनी ट्रान्सफरवर आता शुल्क
नोटाबंदीनंतर चलनाचा तुटवडा जाणवू लागला. मोदी सरकारने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राधान्य दिले. युपीआयमधून जो व्यवहार करेल त्यासाठी भाग्यवंत विजेता काढण्यात येत आहे. मात्र, आता यूपीआयच्या माध्यमातून एकमेकांना केलेल्या मनी ट्रान्सफरवर आता शुल्क आकारणी होणार आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.
Jun 7, 2017, 02:38 PM IST