'या' राज्यात समान नागरी कायदा होणार लागू! बदलणार लग्न, 'लिव्ह इन'चे नियम; पाहा यात नेमकं आहे काय
Indias First State To Enforce Uniform Civil Code: यासंदर्भातील महत्त्वाची बैठक आज पार पडली असून हा कायदा लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. नेमकं यामुळे काय बदलणार पाहूयात...
Jan 27, 2025, 10:48 AM ISTआता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांना होणार जेल? या राज्यात समान नागरी कायदा लागू
Live In Relationship : लिव्ह इन रिलेशनशिपबाबत अनेक गैरसमज आहेत. काहींना लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणे चांगले वाटते तर काहींना वाईट वाटते. हल्ली लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे.
Feb 6, 2024, 03:26 PM IST