पाकिस्तानात KISS ला काय म्हणतात?
Valentine Day : देशासह जगभरात सध्या व्हॅलेटाईन वीक साजरा केला जातोय. 14 फेब्रुवारीला व्हेलेटाईन डे असतो. हा दिवस प्रेमाचा दिवस किंवा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाआधी अनेक डे साजरे केले जातात. यापैकीच एक म्हणजे किस डे
Feb 13, 2024, 05:47 PM ISTValentine`s Day ला प्रियांकाकडून काळजाचं पाणी करणारा फोटो शेअर; असं कोणासोबतच व्हायला नको
Valentine`s Day च्या निमित्तान अनेकजण आपल्या जोडीदारासोबतचे फोटो शेअर करत असतानाच प्रियांकानं काय केलं पाहिलं? सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो.
Feb 14, 2023, 09:10 AM IST
Valentines Day : 'या' लोकांना व्हॅलेंटाईनच्या दिवशी मिळणार खास गिफ्ट, आयुष्यात येईल खरं प्रेम
Valentines Day Special : प्रेमासाठी आजचा दिवस खास...आज 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे...प्रत्येक जण आजच्या दिवशाची वाट पाहत असतो. कारण तो आज आपला प्रिय व्यक्तीला जीवन भरासाठी बूक करणार असतो. आपल्या प्रेम व्यक्त करणार असतो. तर आजच्या दिवस काही राशींसाठी अतिशय शुभ आहे.
Feb 14, 2023, 07:18 AM ISTValentine’s Day 2023 : आज Kiss Day ! एका क्लिकवर जाणून घ्या चुंबनाचे भन्नाट फायदे..
Kiss Day 2023: मिठी मारण्याचे आरोग्यास फायदे आपण जाणून घेतले पण तुम्हाला चुंबन घेण्याचे फायदे माहिती आहेत का? हे फायदे वाचून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल.
Feb 13, 2023, 12:05 PM ISTBenefits of Hug : बिनधास्त मारा जादू की झप्पी! मिठी मारणे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर
Happy Hug 2023 : सध्या सगळीकडे प्रेमाचं वातावरण आहे. कारण व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातोय. प्रेमी युगुलांसाठी प्रेमाचा उत्सव..आज 'हग डे 2023' ला प्रेमी युगुल एकमेकांना मिठी मारून आपलं प्रेम व्यक्त करतात. पण तुम्हाला माहिती आहे या जादू की झप्पीचे अनेक फायदे आहेत ते...
Feb 12, 2023, 09:37 AM ISTValentine Day नंतर 'या' राशींचे नशीब फळफळणार... वाचा काय लिहिलंय तुमच्या भाग्यात?
फेब्रुवारीचा महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो. त्यानुसार आपण आपल्या पार्टनरला या काही दिवसांमध्ये आपल्या प्रियकराला आणि प्रेयसीला खुश करण्यासाठी अनेक टीप्स फॉलो करत असतो.
Feb 9, 2023, 03:47 PM IST