भारतातील एकमेव ट्रेन जिला इंजिन नाही तरीही सुसाट! राजधानी-शताब्दी एक्स्प्रेस पडतात फिक्या
आज आपण अशा ट्रेनबद्दल जाणून घेऊया जिला इंजिनच नाही. असे असले तरी प्रत्येक राज्य स्वतःसाठी या ट्रेनची मागणी करत आहे. यावरुन देशातील पहिल्या इंजिन-लेस ट्रेनच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो.
Nov 14, 2024, 08:51 PM ISTप्रतीक्षा संपली! 'वंदे भारत मेट्रो'चा पहिला लूक समोर, पाहा काय आहेत वैशिष्ट्य
Vande Bharat Metro : वंदे भारत एक्स्प्रेसनंतर भारतीय रेल्वेने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. भारतीयांच्या भेटीला लवकरच 'वंदे भारत मेट्रो' येणार आहे. पंजाबमधल्या कपूरथलामधल्या रेल्वे कोच फॅक्ट्रीत मेट्रोची बांधणी केली जात आहे.
May 7, 2024, 06:11 PM ISTवंदे भारत ट्रेनचा रंग अचानक का बदलला? रेल्वेमंत्र्यांनी केला खुलासा
Vande Bharat Train Color: वंदे भारत ट्रेन आली तेव्हा निळ्या-पांढऱ्या रंगाची होती. दरम्यान आता या ट्रेनच्या रंगात बदल करण्यात आला आहे. पण असे का करण्यात आले? यावर खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खुलासा केला आहे.
Oct 7, 2023, 05:08 PM IST14 मिनिटांत स्वच्छ केली Vande Bharat एक्सप्रेस! जपानकडून प्रेरणा घेत कामगिरी; पाहा Video
14 minute Cleanliness Drive In Vande Bharat Express: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावरुन यासंदर्भातील व्हिडीओ पोस्ट करत मोहिमेची घोषणा केली आहे.
Oct 2, 2023, 09:38 AM ISTVande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर होणार कमी?, रेल्वेचा 'हा' मोठा निर्णय
Vande Bharat Express : देशात अनेक मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्यात आल्या आहे. मात्र, वंदे भारतचे तिकीट दर जास्त असल्याने रेल्वे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच वंदे भारतचे तिकीट हे विमानापेक्षा महाग असल्याने रेल्वे मंत्रालय ट्रोल होत आहे.
Jul 6, 2023, 08:14 AM ISTVande Bharat Express कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातील 3 दिवस धावणार तरीही 6 दिवस दिसणार! अधिक जाणून घ्या
Mumbai Goa Vande Bharat Train: वंदे भारत एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावरुन सुस्साट धावत आहे. सध्या मान्सून वेळापत्रकानुसार ही वंदे भारत आठवड्यातून तीनच दिवस धावणार आहे. परंतु ती आठवड्यातील सहा दिवस दिणार आहे. त्याचे कारण म्हणजे ...
Jul 5, 2023, 10:36 AM ISTवंदे भारत प्रवास : मुंबई ते मडगांवपर्यंत प्रत्येक ठिकाणचा तिकिट दर पाहा
Mumbai Goa Vande Bharat Express Ticket Fair: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान धावणार आहे. (Vande Bharat train on Konkan Railway) दोन ठिकाणांना जोडणाऱ्या सध्याच्या वेगवान ट्रेनच्या तुलनेत प्रवासाचा सुमारे एक तासाचा वेळ वाचण्यात मदत होणार आहे. दरम्यान, या वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर किती असणार याची उत्सुकता होती. आता हे दर जवळपास निश्चित करण्यात आले आहेत.
Jun 29, 2023, 10:31 AM ISTगणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार
Vande Bharat train on Konkan Railway : गणपती उत्सावाला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रवास सुपरफास्ट करता येणार आहे. कारण कोकण रेल्वेवर वंदे भारत एक्स्प्रेस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 27 जूनपासून ही गाडी धावणार आहे.
Jun 20, 2023, 12:29 PM ISTVande Bharat express : 'वंदे भारत'मध्ये मिळणार अस्सल कोल्हापुरी तांबडा- पांढरा रस्सा अन्...; वाचा संपूर्ण मेन्यू
Vande Bharat express Menu: देशातील रेल्वेगाड्यांमध्ये देणाऱ्या येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये भरडधान्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसीने घेतला आहे. याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी या वंदे भारत एक्स्प्रेसमधून होणार आहे.
Feb 9, 2023, 11:59 AM IST