महाराष्ट्रात सेमी-हाय-स्पीड सुपरफास्ट ट्रेन! नागपूर पुणे 10 तसांचा प्रवास फक्त 3 तासांत, नागपूर मुंबई प्रवासाचे 6 तास वाचणार
नागपूरहून पुणे 3 आणि मुंबईत 10 तासांत पोहोचता येणार आहे. या मार्गावर वंदे भारत स्लीपर सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.
Feb 10, 2025, 08:49 PM ISTराजधानी एक्स्प्रेसपेक्षाही भारी 'वंदे भारत स्लीपर ट्रेन', पहिल्यांदाच समोर आले Inside Photo
गेल्या काही दिवसांपासून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं होतं की, वंदे भारत स्लीपरचा पहिला प्रोटोटाइप तयार असून लवकरच चाचण्या घेण्यात येतील. लांब पल्ल्याच्या मार्गावर चालणाऱ्या नवीन ट्रेन प्रवाशांना राजधानी एक्स्प्रेसच्या तुलनेत स्पीड, सुरक्षा आणि पॅसेंजरना अधिक जलद प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. कशी आहे वंदे भारत एक्स्प्रेसची पहिली झलक पाहा.
Dec 13, 2024, 02:55 PM ISTआज धावणार कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’; चेअर कार, एक्झिक्युटिव्ह तिकिटांची किंमत, वेळापत्रक... पाहा A to Z माहिती
Vande Bharat Train: कोल्हापुरातून वंदे भारत ट्रेन आजपासून धावणार आहे. या ट्रेनचे वेळापत्रक व तिकिटाचे दर कसे आहेत जाणून घ्या
Sep 16, 2024, 10:56 AM ISTप्रवाशांसाठी गुड न्यूज; लवकरच देशाला मिळणार Vande Bharat Metro, 'या' शहरांत धावणार
Vande Bharat Metro: लवकरच देशाला वंदे भारत ट्रेनचे गिफ्ट मिळणार आहे. जुलैमध्ये या ट्रेनची चाचणी सुरू होणार आहे.
Apr 30, 2024, 05:13 PM ISTIndian Railway : वंदे भारतमुळं सरकारला... रेल्वे विभागाकडून महत्त्वाच्या प्रश्नाचं अनपेक्षित उत्तर समोर, पैशांशी थेट संबंध
Indian Railway Vande Bharat : भारतीय रेल्वेनं पावलोपावली प्रगतीच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेत प्रवाशांना शक्य त्या सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्न केला आहे.
Apr 17, 2024, 08:54 AM IST