कोकण आणि पुण्याला जोडणारा वरंधा घाट बंद; जीव धोक्यात घालून घाटात घुसणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांची भन्नाट शक्कल
पुण्याहून भोरमार्गे कोकणात जाणारा वरंधा घाट वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. तरीही प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत.
Jul 14, 2024, 09:01 PM ISTवळणवाटांच्या वरंधा घाटात मान्सून राईडला जाताय? आधी हे वाचा...
Maharashtra Monsoon updates : निसर्गाचं सुरेख रूप या पावसाळी वातावरणात पाहायला मिळतं आणि या रुपाचा मनसोक्त आनंद घेता येतो तो म्हणजे घाटमाथ्यावरील परिसरामध्ये.
Jun 27, 2024, 09:13 AM IST
Konkan | वरंधा घाटात मीनी बसचा भीषण अपघात,चालकाचा मृत्यू
Kokan Varandha Ghat Mini Bus Accident With One Casualty
Oct 8, 2023, 10:55 AM ISTवरंध घाटात पुन्हा अपघात; रस्ता चुकल्याने कार 40 फूट खोल दरीत कोसळली
Pune Accident : नेहमीच चर्चेत असलेल्या वरंध घाटात पुन्हा एकदा अपघात झाला आहे. दाट धुके आणि रस्ता चुकल्याने वरंध घाटात एका चारचाकी थेट दरीत कोसळली आहे. गाडीमध्ये तीन प्रवासी होते.
Aug 13, 2023, 11:02 AM ISTपुण्यात विचित्र अपघात, धरणात कार कोसळल्याने तिघांचा जागीच मृत्यू
Varandha Ghat : दरड कोसळत असल्याने पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंधा घाट सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र तरीही नियमा झुगारून नागरिक वरंधा घाटातून धोकादायक पद्धतीने प्रवास करताना पहायला मिळत आहे. अशातच एका अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
Jul 29, 2023, 01:01 PM IST
मोठी बातमी । वरंध घाट आजपासून 3 महिने वाहतुकीसाठी बंद
कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा सर्वात जुना मार्ग असलेल्या महाड - भोर, पुणे - पंढरपूर रस्त्यावरील वरंध घाट अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
Jul 1, 2022, 07:49 AM ISTवरंध घाटात दरड कोसळली, अचानक डोंगराचा काही भाग खाली
Darad collapsed in Varandha ghat : महाड मार्गावरील वरंध घाटात (Varandha ghat) वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळली. या दरडीखाली अडकून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
Jun 30, 2022, 09:42 AM ISTरायगड - महाड पुणे मार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प
रायगड - महाड पुणे मार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प, भोर घाटात वाघजाईजवळ उंबर्डे गावानजीक कोसळली दरड. मोठे दगड रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद
Jun 23, 2017, 06:38 PM ISTरायगडमध्ये वरंधघाटात दरड कोसळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2017, 04:32 PM IST