संभाजी महाराजांना नाचताना दाखवल्याने संताप! Chhaava चा Trailer पाहून चाहते म्हणाले, 'उतेकर मराठी असूनही...'
Vicky Kaushal danced in Chhaava : विकी कौशलनं छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. त्यात संभाजी महाराजांना डान्स करताना पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Jan 23, 2025, 12:58 PM ISTChhava Teaser : 'शिवा गया लेकिन...', हा टीझर पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही
Vicky Kaushal Chhava Teaser : विकी कौशलनं नुकताच त्याच्या 'छावा' या चित्रपटाचा टीझर शेअर केला असून सगळीकडे त्याचीच चर्चा रंगली आहे.
Aug 19, 2024, 11:48 AM IST