vidarbha

श्रीहरी अणेंची विदर्भाबाबत भूमिका

श्रीहरी अणेंची विदर्भाबाबत भूमिका

Mar 22, 2016, 11:43 PM IST

स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाडा राज्याची निर्मिती व्हावी - श्रीहरी अणे

स्वतंत्र विदर्भाबरोबरच मराठवाडा राज्याची निर्मिती व्हावी, असं मत राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी व्यक्त केलंय. विदर्भा प्रमाणेच मराठवाड्यावर देखील अन्याय झाला असून मराठवाडा आणि विदर्भाच दुखः सारखेच असल्याने विदर्भाच्या राज्यनिर्मितीबरोबर मराठवाडा राज्याचीही निर्मिती व्हायला हवी असे स्पष्ट मत अणे यांनी जालना येथे व्यक्त केलंय.

Mar 20, 2016, 11:28 PM IST

आठवे आश्चर्य, विदर्भाचा अक्षय कर्णेवारची दोन्ही हातांनी गोलंदाजी

  क्रिकेटमध्ये काय कधी घडेल हे कोणी सांगू शकत नाही. असा एक करिश्मा भारताच्या स्थानिक सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत पाहायला मिळाला.

Jan 19, 2016, 07:42 PM IST

पंकजांना सीएम करण्यासाठी काँग्रेसशी दोस्ती करु : जानकर

पंकजा मुंडे-पालवे यांना भाजपने मुख्यमंत्री नाही केले तर आम्ही ते प्रयत्न करु. त्यासाठी काँग्रेसशी दोस्ती करु आणि उद्धव ठाकरे यांच्या पाया पडू, अशी महादेव जानकर यांनी घेतलेय.

Jan 19, 2016, 06:28 PM IST

विक्रमवीर पांड्याने केलीय आणखी एक कमाल

आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा जबरदस्त खेळ करताना मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत बडोद्याला विजय मिळवून दिला. 

Jan 16, 2016, 02:40 PM IST

भाजपची भूमिका वेगळ्या विदर्भाची : गिरीश बापट

विरोधकांच्या आक्रमकतेमुळे नागपूर हिवाळी अधिवेशनात पहिले चार दिवस कामकाज होऊ शकले नाही. दरम्यान, वेगळ्या विदर्भाबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. जय विदर्भ vs जय महाराष्ट्र असा नारा घुमला. त्याचवेळी भाजप वेगळ्या विदर्भावर ठाम असल्याचे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी म्हटलेय.

Dec 10, 2015, 07:05 PM IST

बाप्पा पावला, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पाऊस

राज्यातील दुष्काळग्रस्त भाग उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे काहीप्रमाणात दुष्काळाचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. गणपती बाप्पा पावल्याचे प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Sep 18, 2015, 09:50 AM IST