भाजपात विष्णूचा तेरावा अवतार जन्माला आला आहे, संजय राऊतांचं मोठं विधान
भाजपात विष्णुचा तेरावा अवतार जन्माला आला आहे. तुम्ही विष्णूला पुजा आम्ही आमच्या रामाला पूजतो अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
Jan 23, 2024, 12:10 PM IST
'आजचा रावण अजिंक्य नाही', संजय राऊतांचं विधान; 'माझे प्रभू' म्हणताच उद्धव ठाकरेंना हसू अनावर
शिवसेना नसती तर काल रामाची प्राणप्रतिष्ठा झाली नसती असं संजय राऊत म्हणाले आहेत. शिवसेना राज्यव्यापी अधिवेशनास सुरूवात झाली असून यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची तुलना रामाशी केली.
Jan 23, 2024, 11:29 AM IST
Astrology: गुरुवारी शंखाशी निगडीत करा हे उपाय, आयुष्यभर राहील लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद
Thursday Remedies: हिंदू धर्मात पौराणिक, ज्योतिष, वास्तू, हस्तरेखा अशी अनेक शास्त्र आहेत. या शास्त्रांमध्ये प्रत्येक वस्तूंचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. शास्त्रानुसार पूजेत शंखाचं विशेष असं महत्त्व आहे. देवी लक्ष्मीला प्रिय असलेल्या शंखाची विधीपूर्वक पूजा केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात.
Jan 24, 2023, 05:54 PM ISTतुरूंगाकडे पाहून राम रहीमला प्रणाम, ८ जणांना अटक
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहीमला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोन साध्वींवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली २० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
Jun 25, 2018, 11:20 AM ISTपरळीत सापडलेल्या मूर्तीवरून वाद पेटणार?
परळीत सापडलेल्या मूर्तीवरून वाद पेटणार?
Apr 18, 2018, 07:58 PM ISTपालघर : विष्णू सावरांची सारवासारव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2016, 03:51 PM ISTकोण आहेत कल्की?, का घेणार कल्की अवतार?
हिंदू धर्माच्या पौराणिक मान्यतेनुसार कल्कीला विष्णूचा अवतार देखील मानण्यात येतो. पौराणिक कथेनुसार कलियुगात पापाची सीमा पार होण्यासाठी जगात दुष्टांचा संहार करण्यासाठी, कल्कीचा अवतार असेल, आणि धर्म ग्रंथानुसार कलियुगात भगवान विष्णू कल्कीच्या रूपात अवतार घेईल. कल्की अवतार कलियुगाच्या शेवटच्या टप्प्यात होईल, कल्की देव म्हणूनही कल्की यांची ओळख आहे.
Jan 21, 2016, 03:05 PM ISTबाबा गुरमीत राम रहीम अडचणीत, विष्णूरुपातला व्हिडिओ झाला वायरल
मोहाली : कॉमेडी नाईटस मधील किकू शारदाच्या अटकेनंतर पुन्हा चर्चेत आलेले डेरा सच्चा सौदाचे स्वयंघोषित धर्मगुरू बाबा गुरमीत राम रहीम हे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.