'हे' पदार्थ खाल्ल्यानं कमी होईल शरिरातील व्हिटामिन D ची कमी
आपण चांगलं आयुष्य जगायला हवं असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही सगळं खायला हवं आणि इतकंच नाही तर त्यासाठी आपल्या शरिरात गरजेचे व्हिटामिन्स मिळणं गरजेचं आहे. या सगळ्यात व्हिटामिन डी हे आपल्याला ऊन्हातून मिळतं असं वाटतं पण त्यासाठी तुम्ही काही पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करु शकतात ते जाणून घेऊया.
Mar 22, 2024, 07:15 PM ISTVitamin D Deficiency : व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतील 'हे' त्रास!
व्हिटॅमिन डी हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्तावचं असते. व्हिटॅमिन डी आपल्या काही ठरावीक गोष्टींमधून मिळत. व्हिटॅमिन डी कमी असेल तर आपल्याला अशक्तपणा येतो. हाडं दुखू लागतात. अनेक संसर्गांचा सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊया कोणते फायदे होतात आणि कमी असल्यास त्याची लक्षण काय असतात ते जाणून घेऊया...
Apr 17, 2023, 07:40 PM ISTHealth Tips: Vitamin D3 च्या कमतरतेची काय आहेत लक्षणं? तुमच्या प्रकृतीवर काय होतोय परिणाम? जाणून घ्या
Vitamin D3 Deficiency Symptoms: बऱ्याच लोकांना व्हिटॅमिन डी 3 च्या कमतरतेमुळे त्रास होतो, ज्यामुळे अनेक लक्षणे आणि आरोग्य समस्या उद्भवू शकतात. जाणून घ्या काय आहे, व्हिटॅमिन डी 3 च्या कमतरतेची लक्षणं?
Mar 24, 2023, 05:30 PM IST