व्यापम घोटाळा : केंद्रीय निरीक्षकांचा संशयास्पद मृत्यू, ओडिशातील रेल्वे ट्रॅकवर मृतदेह
भाजपचे सरकार असलेल्या मध्य प्रदेशात व्यापम घोटाळा उघड झाला. मात्र, या घोटाळ्यातील संशय अधिक गडद होत आहे. व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) गैरव्यवहार प्रकरणात आता आणखी एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आलेय.
Oct 17, 2015, 12:05 PM ISTव्यापम घोटाळ्यातल्या आरोपींचं राष्ट्रपतींकडे दया मरणासाठी पत्र
दयामरणाची परवानगी द्या अशी लेखी मागणी करणारं पत्र, व्यापम घोटाळ्यातल्या आरोपींनी राष्ट्रपतींना लिहिलं आहे.
Aug 9, 2015, 09:42 AM ISTखासदार निलंबनाविरोधात काँग्रेस आक्रमक, काळ्या पट्ट्या बांधून निषेध
खासदारांवरील निलंबनानं काँग्रेस आणखी आक्रमक झाली आहे. सरकारच्या या निलंबन निर्णयाच्या विरोधात संसंदेच्या आवारात काँग्रेसनं धरणं आंदोलन केलंय.
Aug 4, 2015, 11:32 AM ISTसंसदेचे १३ दिवस वाया, पंतप्रधान निवेदन देण्याची शक्यता
संसदेत गेल्या १३ दिवसांपासून गदारोळ सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे.
Aug 3, 2015, 09:47 AM ISTव्यापमं घोटाळा: आरएसएसचं मध्य प्रदेशात सर्वेक्षण
व्यापमं घोटाळ्यामुळं भाजपची प्रतिमा मलिन होऊ लागलीय. त्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चिंता लागून राहिलीय. याबाबत लोकांच्या मनात नेमकं काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आरएसएस मध्य प्रदेशात सर्वेक्षण करतंय.
Jul 9, 2015, 08:32 PM ISTव्यापमं घोटाळा : सीबीआय चौकशी करा - सर्वोच्च न्यायालय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2015, 03:06 PM ISTव्यापमं घोटाळा : ते राजीनामा देणार नाहीत, भाजपची ती संस्कृती - दिग्विजय सिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2015, 12:54 PM ISTव्यापमं घोटाळा : मध्य प्रदेश राज्यपालांना हटविण्याची नोटीस
देशातला बहुचर्चित व्यापम घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीचा मार्ग मोकळा झालाय. सुप्रीम कोर्टानं व्यापम घोटाळ्यासंदर्भातली सर्व प्रकरणं सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं व्यापम घोटाळ्याची आता सीबीआय चौकशी करण्यात येणार आहे.
Jul 9, 2015, 12:33 PM ISTव्यापमं घोटाळा | परीक्षा देऊ नका, मात्र सिनेमा पाहून डॉक्टर व्हा
व्यापमं घोटाळ्यानंतर होत असलेल्या हत्यांमुळे अख्खा देश हादरला आहे. मात्र व्यापमं घोटाळा बाहेर आणण्यासाठी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला माहितीच्या अधिकाराची मोठी मदत झाली आहे, यामुळेच अनेकांचं बिंग फुटल्याचं समोर आलं आहे.
Jul 8, 2015, 11:20 AM ISTव्यापमं घोटाळा : माझ्याही जीवाला धोका - उमा भारती
व्यापमं घोटाळ्यामध्ये एकामागून एक गूढ मृत्यू होत असल्यामुळे मला स्वतःलाही आता भीती वाटू लागली. माझ्यीह जीवाला धोका आहे, असे विधान केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले आहे.
Jul 7, 2015, 02:02 PM ISTव्यापमं घोटाळा: मृत्यूसत्र सुरूच, महिला पोलिसाची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2015, 09:37 AM ISTव्यापमं घोटाळा: मृत्यूसत्र सुरूच, महिला पोलिसाची आत्महत्या
मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ म्हणजेच व्यापमं घोटाळ्यातील मृत्यूसत्र सुरूच असून आज या प्रकरणात आणखी एका व्यक्तीचा बळी गेला आहे.
Jul 6, 2015, 05:30 PM ISTजबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनचा दिल्लीत मृत्यू
Jul 5, 2015, 09:28 PM ISTव्यापम घोटाळा: जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनचा दिल्लीत मृत्यू
मध्य प्रदेशमधील व्यापम गैरव्यवहाराचा पाठपुरावा करणाऱ्या पत्रकाराच्या मृत्यूपाठोपाठ आता जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अरूण शर्मा यांचाही मृतदेह सापडल्यानं या घोटाळ्याचं स्वरूप भयंकर होताना दिसत आहे.
Jul 5, 2015, 04:39 PM IST