कंबरदुखीपासून सुटका करणार ही ‘स्मार्ट अंडरविअर’
तुम्ही जर कंबरदुखीच्या त्रासाने वैतागलेले आहात आणि तुम्ही यापासून सुटका मिळवण्याच्या शोधात असाल तर ही बातमी तुम्हाला दिलासा देणारी ठरू शकते. वैज्ञानिकांनी एका अशा स्मार्ट, यांत्रिक अंडरगारमेंटचा शोध लावलाय, ज्याद्वारे कंबरदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. या स्मार्ट-यांत्रिक अंडरवेअरमुळे कमरेच्या खालच्या भागातील मांसपेशींमधील तणाव आणि दुखणं कमी होऊ शकतं. अमेरिकेत वॅंडरबिल्ट यूनिव्हर्सिटीच्या इंजिनिअरांनी बायोमेकॅनिक्स आणि विअरएअल तंत्राने ही अंडरगारमेट तयार केलीये.
Aug 4, 2017, 11:10 AM ISTथंडीत तुम्हालाही सतावतेय का कंबरदुखीची समस्या?
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या शरीरातील हाडे कमजोर असतात. स्त्रियांचे कंबरेचे हाड मात्र त्या मानानं कठिण असतं... पण, अनेक कारणांमुळे बऱ्याच स्त्रियांना कंबरदुखीची समस्या सतत सतावत असते. त्यातही थंडीत ही समस्या जरा जास्तच प्रमाणात असते.
Jan 1, 2014, 01:08 PM IST