नाशिककरांवर पाणीसंकट, फक्त ४५ टक्केच पाणीसाठा शिल्लक
जलसाठा तब्बल सहा महिने पुरविण्याचं मोठं आव्हान
Jan 22, 2019, 04:27 PM ISTमराठवाड्यातील धरणं कोरडी होण्याच्या मार्गावर
उन्हाळा संपण्याआधीच मराठवाड्यातील धरणं रिकामी व्हायला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील सर्व लहान मोठ्या धऱणांमध्ये अवघे 2 टक्के म्हणजे 190 दलघमी इतकाच जलसाठा आता उरलाय. गेल्या दहा वर्षातील ही सर्वाधिक वाईट परिस्थिती आहे.
May 5, 2016, 06:29 PM ISTकोल्हापूर : उंचगी प्रकल्पाचा वनवास कधी संपणार ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2015, 10:15 AM ISTधरण्याच्या पाण्यावरून होणार राडा?
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना कोळेगाव धरणातून सोलापूरला पाणी सोडण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर धरण परिसर आणि परांडा शहरात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
May 24, 2012, 10:59 PM IST