नद्यांच्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी जल आराखड्याला सरकारची मंजुरी
महाराष्ट्र ठरलं पहिलं राज्य
Jun 22, 2018, 08:16 PM ISTपाणी नियोजन : `मनपा`ला नागरिकांचाही पाठिंबा
भविष्यातील पाण्याचं नियोजन करण्यासाठी नाशिक महापालिकेनं सोमवारपासून एक वेळचा पुरवठा बंद केलाय. मनपाच्या या निर्णयाने महिन्याकाठी ६० ते ७० दशलक्ष घनफूट पाण्याची बचत होणार असल्याचा दावा प्रशासनानं केलाय.
Mar 19, 2013, 10:06 AM IST