नाशिक : येवलामध्ये पाण्याची नासाडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2015, 09:48 AM ISTधक्कादायक, पाण्याविना १३ मोर मृतावस्थेत
मनमाडपासून जवळ असलेल्या नागापूरच्या जंगलात १३ मोर मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी पाण्याविना या मोरांचा मृत्यू झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला.
Mar 27, 2015, 04:04 PM ISTइंदापूरचा नवा आदर्श, शुद्ध पाणी चक्क एटीएम मशीनमधून
इंदापूर तालुक्यातल्या तक्रारवाडी गावानं एक अभिनव उपक्रम राबवलाय. ज्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य सुधारण्यास मदत होतेय आणि पाण्याचा अपव्ययही टाळता आलाय. नेमकं काय केलंय या गावाचा एक रिपोर्ट.
Mar 19, 2015, 04:08 PM ISTअनोखं वॉटर एटीएम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2015, 08:57 PM ISTमहाराष्ट्राचे पाणी गुजरातला देणार नाही - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2015, 09:12 PM ISTमहाराष्ट्राचं हक्काचं पाणी गुजरातला जावू देणार नाही - मुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यातला एकही थेंब गुजरातला जाऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलंय. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी दमणगंगा-पिंजार नदीजोड प्रकल्पातील पाणी महाराष्ट्रालाच मिळणार असल्याचं स्पष्ट केलं.
Mar 12, 2015, 06:56 PM ISTतुमच्या किडनीची काळजी घेण्याचा सर्वात सोप्पा उपाय!
तुमच्या किडनीची काळजी घेण्याचा सर्वात सोप्पा उपाय!
Mar 12, 2015, 11:55 AM ISTपाणी... तुमच्या किडनीची काळजी घेण्याचा सर्वात सोप्पा उपाय!
आज आहे वर्ल्ड किडनी डे. जगभरात किडनीच्या आजाराचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये या आजाराविषयी माहिती पोहचविण्यासाठी १२ मार्च हा दिवस 'किडनी दिवस' म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या किडनी डेचा संदेश आहे 'एक ग्लास पाणी तुम्ही प्या आणि एक ग्लास पाणी दुसऱ्याला प्यायला द्या...
Mar 12, 2015, 10:43 AM ISTहोळीत गच्चीवरून पाण्याचे फुगे , पिशव्या मारल्या तर गुन्हा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2015, 10:12 PM ISTहोळीत गच्चीवरून पाण्याचे फुगे , पिशव्या मारल्या तर गुन्हा पदाधिकाऱ्यांवर
यंदा होळीत ठाण्यामध्ये इमारतीच्या गच्चीवरून पाण्याचे फुगे आणि पिशव्या मारल्या गेल्या, तर ते सोसायटीच्या पदाधिका-यांना भारी पडू शकतं. तशी तक्रार आल्यास पदाधिका-यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे.
Mar 4, 2015, 05:51 PM ISTडल्ला महाराष्ट्राच्या पाण्यावर!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2015, 01:18 PM ISTशिरपूरकर महाराज किर्तनातून करतायत शेतकऱ्यांचं प्रबोधन
शिरपूरकर महाराज किर्तनातून करतायत शेतकऱ्यांचं प्रबोधन
Jan 28, 2015, 02:08 PM ISTघाटकोपरच्या काही भागात पाण्याची कमतरता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2015, 09:34 AM ISTदेशातील १०१ नद्यांचं जलमार्गात रुपांतर होणार : गडकरी
रस्ते आणि लोहमार्ग वाहतुकीपेक्षा स्वस्त पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्वाकांक्षी योजना आखली आहे.
Jan 20, 2015, 12:01 AM IST