पाण्यासाठी आदिवासींची मैलोनमैल भटकंती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2015, 08:37 PM ISTनागपूरमध्ये पाण्यासाठी युवक काँग्रेसचे आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2015, 07:52 PM ISTझी मीडियाचा दणका, सांगलीतील त्या कामाला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2015, 10:17 PM ISTगोदावरी शुद्धीकरण होईपर्यंत पात्रात उतरण्यास मनाई
गोदावरी शुद्धीकरण होईपर्यंत पात्रात उतरण्यास मनाई
Apr 16, 2015, 06:16 PM ISTअवकाळी पाऊस लातूर शहराच्या पथ्यावर
अवकाळी पाऊस लातूर शहराच्या पथ्यावर पडला आहे. शहराची पुढील तीन महिन्यांची तहान मिटली आहे. मांजरा नदीवरील नागझरी बंधा-याची पातळीत वाढ झाली आहे.
Apr 16, 2015, 11:06 AM ISTअवकाळी पावसानं लातूर शहराची तीन महिन्यांची तहान मिटणार
अवकाळी पावसानं लातूर शहराची तीन महिन्यांची तहान मिटणार
Apr 15, 2015, 08:38 PM ISTसांगलीत दलितांवर अन्याय, पाण्यासाठी बहिष्कार
जिल्ह्याच्या खिरवडे गावातलय्या दलितांवर 'पिण्याच्या पाण्या'साठी अघोषित बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार इतका गंभीर बनलाय की पाण्यासाठी आत्महत्या करण्याचा इशारा या बांधवांनी दिला आहे.
Apr 14, 2015, 04:26 PM ISTकळवा येथे पाणी समस्या, राष्ट्रवादीचा हंडा मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 14, 2015, 10:06 AM ISTजळगाव : सरपंचाची मनमानी, पाण्यासाठी पंचायतीला ग्रामस्थानी ठोकले टाळे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 14, 2015, 09:57 AM ISTझी मीडियाचा दणका : खिमाजी आश्रमशाळेतल्या गैरप्रकाराची चौकशी
खिमाजी आश्रमशाळेतल्या गैरप्रकाराची चौकशी
Apr 13, 2015, 09:01 PM ISTदूषित पाण्यापासून सावधान... होऊ शकतो कॅन्सर!
पाणी शुद्ध करण्याच्या काही पद्धती योग्य नाहीत हे नेहमीत ऐकण्यात येतं. कारण त्यामुळे पाण्यातील पोषक तत्त्वे नष्ट होतात. वॉटर प्यूरिफायरच्या वापराने आरओ, यूव्ही, आयोनायझिंग पद्धत पाण्यातील बॅक्टेरिया आणि हेव्ही मेटलला हटवण्याचं काम करते. त्यामुळे पोषक तत्त्वांवर खास परिणाम होत नाही. दूषित पाण्यात अॅल्यूमिनिअमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे न्युरोलॉजिक डिसऑर्डर, रक्ताची कमी तसंच रक्तवाहिन्या कमजोर होणं, दातांना पिवळेपणा येणं, हाडांचे रोग होणं यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागण्याच धोका आहे.
Apr 11, 2015, 07:25 PM ISTनाशिक महापालिका आणि पाटबंधारेमध्ये तू तू, मै मै
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 09:50 PM ISTबारामती- पाण्यासाठी पाच वर्षापासून संघर्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 09:04 PM ISTहा हॉट व्हिडिओ तुमचा उडविल होश?
व्हिडिओ पाहण्याचा तुम्हाला शौक असेल. हा हॉट व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. हा व्हिडिओ पाहताना तुमचा मेंदू सून्न होईल. या व्हिडिओतील संदेशबाबत तुम्ही अंदाज लावू शकाल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला खरा संदेश लक्षात येईल.
Apr 4, 2015, 06:51 PM IST