मुंबईकरांना घामांच्या धारांपासून मुक्ती कधी मिळणार?
मुंबईतील तापमानात मागील दोन ते तीन दिवसांपासून वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकर संध्याकाळी देखिल घामांच्या धारांनी न्हावून निघतात. मुंबईचं किमान तापमान ३० अंश सेल्सिअसवर आहे. यामुळे संध्याकाळीही तापमानात फारसा बदल होत नसल्याने मुंबईकर उकाळ्याने हैराण आहेत.
May 31, 2015, 05:18 PM ISTअजब : गोदावरीत धरणाचं पाणी सोडून प्रदूषण वाहून नेणार
May 29, 2015, 09:22 PM ISTरायगडात वॉटर पार्कमध्ये बुडून चिमुकलीचा मृत्यू
रायगडच्या अॅडलॅब इमॅजिकमध्ये पाण्यात बुडून एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. जैनब मोईज बक्समूसा असं या चिमुकलीचं नाव आहे.
May 29, 2015, 01:25 PM ISTपावसाळ्यात ओला अन् उन्हाळ्यात कोरडा दुष्काळ
पावसाळ्यात ओला अन् उन्हाळ्यात कोरडा दुष्काळ
May 26, 2015, 08:43 PM ISTजिंदालकडून फसवणूक, पाणी पाणी करण्याची ग्रामस्थांवर वेळ
जयगड येथील जिंदाल कंपनीकडून चक्क ग्रामस्थांची फसवणूक करण्यात आली आहे. पाणी देण्याबाबत करार करुनही पाणी देण्यास असमर्थता दाखविली आहे. कळझोंडी परिसरातील ३३ हजार ग्रामस्थांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.
May 26, 2015, 01:36 PM ISTभारतात २०२५ पर्यंत पाणी दुर्मिळ - अभ्यास
अलिकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतातील पाण्याची मागणी आणि उपलब्ध स्रोत यांच्यामध्ये मोठी तफावत आहे, म्हणून २०२५ पर्यंत भारत दुर्मिळ पाणी असलेला देश होण्याची शक्यता आहे.
May 24, 2015, 11:36 PM ISTपुण्यात पाण्यासाठी नगरसेवकांचे हंडा आंदोलन
May 21, 2015, 10:13 PM ISTपाणी टंचाई: सांगलीतील अनेक गावांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा
May 17, 2015, 07:50 PM ISTराज्यात पाणीबाणी: टँकर्सची संख्या वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2015, 09:48 PM ISTश्रमदानातून पाणीटंचाईवर मात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2015, 09:30 PM ISTपाण्याच्या भरमसाठी उपशावरही सरकारचा अंकुश
पाण्याच्या भरमसाठी उपशावरही सरकारचा अंकुश
May 13, 2015, 05:31 PM IST