मुंबईसह राज्यातील काही भागांना पावसाचा चकवा; कधीपर्यंत सोसाव्या लागणार उन्हाच्या झळा?
Maharashtra Rain : राज्यातून नाहीसा झालेला पाऊस परतताच अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. सर्वात मोठा दिलासा मिळाला तो म्हणजे बळीराजाला.
Sep 12, 2023, 07:05 AM IST
आकाशातून पडणारी वीज किती शक्तीशाली असते, तिचा व्होल्ट किती असतो कधी विचार केलाय?
आकाशातून पडणाऱ्या विजेचा व्होल्ट आणि करंट माहिती असणे गरजेचे आहे. पडणाऱ्या विजेमुळे होणारी जीवित हानी टाळू शकतो. आकाशातून जमिनीच्या दिशेने झेपावणाऱ्या विजेला बंदिस्त करून तिचा वापर करता येऊ शकत नाही. कारण, तिच्यात प्रचंड प्रमाणात प्रवाहअसतो. या विषयी विचारलेल्या प्रश्नाला कोरा या संकेतस्थळावर उत्तर देण्यात आले आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया..
Sep 11, 2023, 05:46 PM ISTबळीराजा संकटात! राज्यात पावसाचा पुन्हा ब्रेक, 'या' तारखेनंतर होणार सक्रीय
Maharashtra Rain News: ऑगस्टमध्ये दडी मारलेला पाऊस सप्टेंबरमध्ये चांगलाच सक्रीय झाला आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पावसाने चांगला जोर धरला होता. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने ब्रेक घेतला आहे.
Sep 11, 2023, 05:34 PM ISTक्रिकेट पिच वाळवण्यासाठी करण्यात आले इतके प्रयोग, कधीच ऐकलं नसेल!
बऱ्याचदा क्रिकेट सामन्यांच्या दरम्यान पावसाचा व्यत्यय येतो. अशा वेळी मैदान सुकवताना आतापर्यंत कोणत्या आजब गोष्टी वापरल्या गेल्या आहेत ते पाहू.
Sep 11, 2023, 03:56 PM ISTInd vs Pak : 'रिझर्व्ह डे' ला सामना पूर्ण झाला नाही तर...? कोणती टीम जाणार फायनलमध्ये? पाहा संपूर्ण Equation
Ind vs Pak : पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रिझर्व्ह डे म्हणजे 11 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. यावेळी टीम इंडियाने 24.1 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून 147 रन्स केले. मात्र जर रिझर्व्ह डे च्या दिवशीही हा सामना रद्द झाला तर कोणती टीम फायनल गाठणार हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.
Sep 11, 2023, 10:11 AM ISTMaharashtra Rain : काळ्या ढगांचं सावट, मुसळधार पाऊस; पाहा तुमच्या भागात कसे असतील पावसाचे तालरंग
Maharashtra Rain : ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा राज्यात बरसताना दिसत आहे. अशा या पावसाळी वातारणाचा मुक्काम नेमका किती दिवस असेल? पाहा....
Sep 11, 2023, 06:50 AM IST
मुंबईत ऊन पावसाचा खेळ! येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता
Mumbai Rain Update : ऑगस्ट महिन्यात गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. मुंबईकरांनी आज घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोट घेऊन बाहेर पडावे. कारण हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Sep 9, 2023, 07:20 AM ISTपावसाचा जोर वाढणार; मुंबई, ठाणेसह 'या' जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Update: ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिली होती. मात्र, आता सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाने चांगला जोर धरला आहे. मुंबईसह पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे.
Sep 8, 2023, 12:01 PM ISTMumbai Weather: दहीहंडी उत्सवाला पावसाचं आगमन, मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात पावसाची हजेरी
Maharashtra Weather Today : सप्टेंबर महिना उगावला तरी वरुणराजाने दडी मारली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी मेताकुटीला आहे.
Sep 7, 2023, 07:29 AM ISTराज्यात आजपासून पुन्हा मान्सून सक्रिय! आज आणि उद्या विदर्भाच्या बहुतांश भागात ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain : विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज आणि उद्या विदर्भाच्या बहुतांश भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मान्सून परतणार, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय.
Sep 5, 2023, 06:59 AM ISTराज्यभरात पावसाचे पुनरागमन! कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
Maharashtra Rain : मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हं आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Sep 4, 2023, 07:31 AM ISTमराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, मुंबई- नवी मुंबईतही संतताधर
Maharashtra Rain : पावसानं घेतलेली मोठी सुट्टी पाहता सर्वांनाच दुष्काळाच्या भीषण परिस्थितीनं भेडसावलेलं असताना आता मात्र पाऊस राज्यात पुनरागमन करताना दिसत आहे.
Sep 2, 2023, 06:50 AM IST
Maharashtra Rain : ...तर दुष्काळ अटळ? सप्टेंबरमधील पावसाच्या अंदाजानं वाढवली चिंता
Maharashtra Rain : महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या अखेरपासून दडी मारून बसलेला पाऊस ऑगस्ट संपला तरीही परतला नाही. इतकंच नव्हे, या पावसानं आचा सप्टेंबर महिन्यातही बगल देण्याचच ठरवलं आहे.
Sep 1, 2023, 06:52 AM IST
Maharahstra Rain : अखेर पावसाची सुट्टी संपणार; राज्यात पुढील चार दिवसांत समाधानकारक पर्जन्यमानाची शक्यता
Maharahstra Rain : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसानं मोठी विश्रांती घेतली असली तरीही आता मात्र हा पाऊस त्याची सुट्टी संपवताना दिसणार आहे.
Aug 31, 2023, 08:58 AM IST
Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्रासह कोकणात विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता, उर्वरित भागात काय परिस्थिती?
Maharashtra Rain : पाऊस गेला कुणीकडे असा प्रश्न अनेकांना पडत असतानाच महाराष्ट्रात पाऊस काही अंशी पुनरागमन करताना दिसत आहे. पाहून घ्या तुमच्या भागावर असेल का पावसाची कृपा.
Aug 30, 2023, 07:05 AM IST