Weekly Tarot Horoscope : जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात 'या' लोकांना बाप्पा बनवणार धनवान, वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
Weekly Tarot Horoscope Prediction 6 to 12 january 2025 in Marathi : जानेवारीच्या दुसऱ्या आठवडा अतिशय खास योग जुळून आले आहेत. मंगळ आणि चंद्राच्या राशीबदलामुळे धनलक्ष्मी योग जुळून आलाय. या योगामुळे चार राशीच्या लोकांना धनवर्षाव होणार आहे, असं टॅरो कार्डचे संकेत सांगत आहेत.
Jan 6, 2025, 04:18 PM ISTWeekly Numerology : 'या' जन्मतारखेसाठी जानेवारीचा दुसरा आठवडा मालामाल करणारा! प्रगतीसह वाढणार मान-सन्मान
Saptahik Ank jyotish 6 to 12 january 2025 In Marathi : अंकशास्त्राच्या गणनेनुसार जानेवारीचा दुसरा आठवडा 6 ते 12 जानेवारीपर्यंत अनेक योगांचा शुभ संयोग घेऊन आलाय. अंकशास्त्राच्या गणनेनुसार, नवीन वर्ष 2025 ची मूळ संख्या 9 आहे. मंगळ हा मूलांक 9व्या क्रमांकाचा स्वामी आहे, त्यामुळे या वर्षभर ज्योतिषशास्त्रावर मंगळाचा प्रभाव राहणार आहे. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतो. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. जन्मतारीखानुसार 1 ते 9 पर्यंतच्या सर्व मूलांकांसाठी 6 ते 12 जानेवारी 2025 चा आठवडा कसा असेल ते जाणून घेऊया.
Jan 5, 2025, 11:05 PM ISTWeekly Horoscope : धनलक्ष्मी योगामुळे 5 राशींसाठी जानेवारीचा दुसरा आठवडा भाग्यशाली! होणार भरघोस आर्थिक लाभ
Weekly Horoscope 6 to 12 January 2025 in Marathi : जानेवारीचा दुसरा आठवडा अतिशय खास असून या आठवड्यात चंद्र आणि मंगळ यांच्या संयोगातून धन लक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे. धन लक्ष्मी राजयोग पैशाच्या दृष्टीने नफा मिळविण्यासाठी आणि व्यवसायात प्रगतीचा मानला जातो. या योगाच्या प्रभावामुळे हा आठवडा 5 राशींसाठी आर्थिक दृष्टीकोनातून खूप भाग्यशाली ठरणार आहे. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल हा आठवडा जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषचार्य आंनद पिंपळकरकडून
Jan 5, 2025, 06:30 PM IST