whatsapp group

Santosh Deshmukh Murder: हत्या, व्हिडीओ कॉल आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Santosh Deshmukh Murder: सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येनं संपूर्ण महाराष्ट्रालाा हादरा बसला होता. 

Jan 12, 2025, 09:25 PM IST

'...तर या खासदाराची चड्डीसुध्दा...'; वादग्रस्त Whatsapp पोस्ट करणाऱ्या बीडच्या पोलीस अधिकाऱ्याची बदली

Beed Police Officer Transferred: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील वातावरण चांगलेच तापलेले असताना आता थेट पोलीस विरुद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष पाहायला मिळत आहे.

Jan 6, 2025, 06:47 AM IST

'माझ्या मागे गुंड लागलेत...' Whatapp वर मेसेज आला, काही वेळात वीज कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातल्या महावितरण कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृतदेह तापी नदीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. काही गुंड आपल्या मागे लागल्याचा मेसेच या कर्मचाऱ्याने व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला होता. 

Jun 5, 2023, 05:07 PM IST

Whatsapp ग्रुपवरील आता अनोळखी नंबर ओळखता येणार, कसं ते जाणून घ्या...

Whatsapp Update : व्हॉट्सअ‍ॅप हा आता आयुष्यातील महत्त्वाचा घटक झालायं. आपली अनेक दैनंदिन कामे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे (WhatsApp)केली जातात.

Mar 15, 2023, 04:02 PM IST

Crime News : मुंबई पोलिसांच्या WhatsApp Group वर कर्मचाऱ्याच्या पत्नीचा अश्लिल व्हिडीओ झळकला आणि...

मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आलेल्या व्हिडीओमुळे सर्वानाच धक्का बसला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याला नोकरी देखील गमवावी लागली आहे. तसेच आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचे आयुष्य उद्धवस्त झालंय

Jan 7, 2023, 03:11 PM IST

ऐकावं ते नवलंच! 4 गर्लफ्रेंडला या माणसाने आणलं एकत्र, नेटकऱ्यांकडून बहाद्दराच्या हिंमतीचं कौतुक

WhatsApp : साच एक विचित्र आणि मजेशीर प्रकार समोर आला आहे. इथे एक प्रेयसी सांभाळणं कठीण असतं. त्यात जर तुमची एक्स गर्लफ्रेंड असेल तर तुमची काय हालत होते त्या त्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. आपण गर्लफ्रेंडसमोर कधीही एक्स गर्लफ्रेंडबद्दल ना बोलतो आणि तिला आणतो. अशातच एका महाशयाने जी हिम्मत दाखवली आहे, त्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

 

Nov 1, 2022, 03:05 PM IST

तुम्ही 'हे' मेसेज व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवले नाहीत ना, नाहीतर होईल जेल!

व्हॉट्सअप वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी....

Oct 16, 2022, 12:39 AM IST

Shocking News : हत्येनंतर मृतदेहासोबत सेल्फी घेत दहशत पसरवण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर

आधी दारू पाजली, नंतर त्याच दारूच्या बाटलीने त्याचा जीव घेतला

Apr 29, 2022, 02:29 PM IST

आलिया-रणबीरला जॉईन करायचा आहे करणचा सिक्रेट व्हॉट्स ऍप ग्रुप...मात्र कोणी दिला नकार

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत करणने रणबीर-आलियाबद्दल इंट्रेस्टिंग खुलासा केला आहे.

Apr 22, 2022, 11:03 AM IST

ग्रुप अ‍ॅडमिनची चिंता मिटली, न्यायालयाकडून WhatsApp संदर्भात मोठा निर्णय

Whatsapp वर आपण आपल्या मित्रांना फोटो, व्हिडीओ आणि माहिती शेअर करतो. येथे आपले ठराविक ग्रुप देखील असतात. 

Feb 24, 2022, 08:59 PM IST

WhatsApp ग्रुप ऍडमिनला मिळणार 'हे' जबरदस्त अधिकार; खोट्या मॅसेजवर आळा बसणार

WhatsApp latest update: WhatsAppवर ऍडमिनसाठी लवकरच एक नवीन फीचर येणार आहे, ज्यामध्ये ग्रुप ऍडमिनला आणखी काही महत्वपूर्ण अधिकार मिळणार आहेत.

Feb 2, 2022, 12:56 PM IST

Whatsapp Group च्या माध्यमातून लोकवर्गणी, उभारले 50 बेड्सचे मोफत कोविड सेंटर

 50 बेड्सचे मोफत कोविड सेंटर सुरु केलंय

Apr 29, 2021, 03:26 PM IST

Signal अॅपला लोकांची मोठी पसंती, या अॅपवर WhatsApp Group असा करा Transfer

 आता नव्याने सिग्लनअॅपला मोठी पसंती मिळत आहे. कारण व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp) नवीन प्रायव्हसी (Privacy Policy) धोरणाला विरोध सुरू आहे. 

Jan 13, 2021, 04:14 PM IST

दीपिका पदुकोणने दिली कबुली, होय मी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची अॅडमिन

ड्रग्ज कनेक्श्नमध्ये बॉलिवूडमधील अनेक तारका असल्याचे पुढे येत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची चौकशी सुरु आहे.  

Sep 26, 2020, 03:06 PM IST

अन्यथा व्हॉट्सएप ग्रुप एडमीनवर कारवाई, पोलीस महानिरिक्षकांचा इशारा

चुकीची अथवा गैरसमज टाकणारी माहिती टाकली तर एडमीन देखील जबाबदार 

Apr 9, 2020, 11:16 PM IST