ही प्रसिद्ध सिंगर झुंजतेय गंभीर आजाराशी; म्हणाली ,''आता सर्व देवाच्या हातात''
पोस्टमध्ये लिहिलंय '' मी नाचतेय मला खूप वेदना होत आहेत पण नाच केल्याने वेदना विसरायला मदत होते, याचा कुठेच इलाज नाहीये आता फक्त देवच मला यातून वाचवेल ''
Nov 8, 2022, 03:43 PM IST