women men science

महिलांना पुरुषांमधल्या नेमक्या कोणत्या गोष्टी आकर्षित करतात? विज्ञानाला सापडलं उत्तर

What Women Attract in Men : अशा काही छोट्या गोष्टी आहेत ज्या स्त्रियांना पुरुषांमध्ये अधिक आकर्षक वाटतात. त्यामागचं कारण मात्र अनेक पुरुषांना समजत नाही. याबाबत चक्क विज्ञानानेच खुलासा केलाय.

Dec 29, 2023, 06:49 PM IST